इंटरनेटवरील बातम्या

माधुरीला पैशाची हाव, महाराष्ट्रासाठी खाते भाव!

महाराष्ट्र टाईम्स - मंगळ, 08/05/2012 - 22:30
बॉलिवूडची 'धक्-धक्' गर्ल माधुरी दीक्षित पडद्यावर आल्यावर तिच्या अदाकारीने सर्वांना घायाळ करते तेव्हा ती महाराष्ट्रातील असल्याचा अभिमान वाटतो. पण त्याच माधुरीनं जेव्हा महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाचे ब्रँड अॅम्बेसिडर बनण्यासाठी जे पैसे मागितले ते ऐकून महाराष्ट्रातील काही नेत्यांची 'धक्-धक्' वाढली आहे.

सोशल स्टार्स

महाराष्ट्र टाईम्स - मंगळ, 08/05/2012 - 22:30
टीव्हीच्या पडद्यावर अवतरलेल्या, आमीर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या नव्या कार्यक्रमाचं प्रेक्षकांकडून कौतुक होतंय. सोशल कॉज घेऊन इडियट बॉक्सवर आलेला आमीर या माध्यमातून सर्वांना जागं करण्याचा प्रयत्न करणार आहे.

इमोशनल ब्रँडिंग कशासाठी?

महाराष्ट्र टाईम्स - मंगळ, 08/05/2012 - 22:30
टीनएजर्सच्या भावनांचा उपयोग करून अनेक आकर्षक जाहिराती सध्या टीव्हीवर बघायला मिळतायत. ‘टीनएजर्स हेच देशातलं मोठं मार्केट असलं तरी त्यांच्या नाजूक भावनांचा वापर करून इमोशनल ब्रँडिंग करण्याला काय अर्थ आहे?’ असा सवाल अॅडमॅन भरत दाभोळकर करतात.

खेळ मांडला पण...

महाराष्ट्र टाईम्स - मंगळ, 08/05/2012 - 22:30
‘खेळ मांडला’त सूत्रधाराच्या भूमिकेसाठी दिग्दर्शकाने कळसूत्री बाहुलीचा वापर केला. पण, याच फॉर्मवर प्रसिद्ध कथालेखक, नाटककार प्रकाश कापडिया यांनी आक्षेप घेतलाय. या सिनेमाचं कथाबीज आणि फॉर्म आपल्या ‘भूमिका’ या बक्षीसपात्र एकांकिकचा आहे, असा दावा ते करतात.

प्रियांकाच्या वशिल्याने नव्हे!

महाराष्ट्र टाईम्स - मंगळ, 08/05/2012 - 22:30
पिगी चॉप्सची बहीण, परिणिती चोप्राने इंडस्ट्रीला आपली दखल घ्यायला भाग पाडलंय. ‘लेडीज व्हर्सेस...’नंतर तिचा ‘इशकजादे’ लवकरच रिलीज होतोय. ‘प्रियांकाची बहीण असल्यामुळे लोक मला सिनेमात घेतात असं नाही.

टीव्हीवरील सिनेमांसाठी स्वतंत्र सेन्सॉर?

महाराष्ट्र टाईम्स - मंगळ, 08/05/2012 - 22:30
'डर्टी पिक्चर' सिनेमाच्या टीव्हीवरील प्रसारणावरून उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, सिनेमांच्या टीव्हीवरील प्रसारणाबाबत स्वतंत्र रेटिंग यंत्रणा निर्माण करण्याबाबत सरकारच्या गंभीरपणे विचार करत आहे.

कर्नाटकात हिंदीत, महाराष्ट्रात मराठीत नाहीच!

महाराष्ट्र टाईम्स - मंगळ, 08/05/2012 - 22:30
'मिस्टर परफेक्शनिस्ट' असलेल्या आमिर खानच्या छोट्या पडद्यावरील एंट्रीचा आनंद महाराष्ट्र आणि कर्नाटकातील प्रेक्षकांना हिंदीतच घ्यावा लागेल. देशातील उर्वरीत राज्यांसाठी आठ भाषांमध्ये हा कार्यक्रम डब करण्यात आला आहे.

चित्रशताब्दी

महाराष्ट्र टाईम्स - मंगळ, 08/05/2012 - 22:30
रुपेरी पडद्यावरील भावनांचा खेळ ९९ वर्षे अव्याहत सुरू आहे. या दरम्यान हलत्या मूक चित्रांना आवाज मिळाला. कृष्णधवल चित्रपटांना सप्तरंगी साज लाभला. बदलांची ही शृंखला पुढेही सुरू राहील; पण सरकारी पातळीवर त्याची योग्य दखल घेतली गेली, तर या शतकी प्रवासाचे सार्थक होईल.

ही जागतिकीकरणावरील प्रतिक्रिया!

महाराष्ट्र टाईम्स - मंगळ, 08/05/2012 - 22:30
भाषेचे वैविध्यपूर्ण, भवतालाची वास्तवादी समज, संघर्षातून येणारा थकवा नेमकेपणाने मांडणारी आनंद विंगकर यांची 'अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट' ही कादंबरी जागतिकरणावरील विलक्षण प्रतिक्रिया आहे.

नयी सुबह

महाराष्ट्र टाईम्स - मंगळ, 08/05/2012 - 22:30
दिवस काय उजाडतो आणि मावळतो. कालचक्र सुरूच राहणार आहे. नव्या विचारांची 'सुबह' झाली तरच कित्येक भरडणाऱ्या मुलींची आयुष्यं उजळणार आहेत.

डोंबिवलीत चैत्रपालवी संगीतोत्सव

महाराष्ट्र टाईम्स - मंगळ, 08/05/2012 - 22:30
'चतुरंग प्रतिष्ठान'च्या वर्धापन दिनानिमित्त 'चैत्रपालवी संगीतोत्सव' आयोजित करण्यात आला आहे.

आस्वादक समीक्षेची रसमुद्रा

महाराष्ट्र टाईम्स - मंगळ, 08/05/2012 - 22:30
प्रसिद्ध समीक्षक प्रा. वा. ल. कुलकर्णी यांनी समीक्षेची व्याख्या करताना म्हटले आहे, 'समीक्षालेखन म्हटले की तो एक शोध आहे... हा शोध वाङ्मयाच्या प्रकृतीचा, प्रयोजनाचा, वाङ्मय घेत असलेल्या विविध रूपांचा, वाङ्मय उपस्थित करीत असलेल्या बहुविध प्रश्नांचा, थोडक्यात वाङ्मयासंबंधीच्या सर्व प्रकारच्या सत्यांचा.'

विक्रम वेताळ नव्या रुपात

महाराष्ट्र टाईम्स - मंगळ, 08/05/2012 - 22:30
स्मशानात मिट्ट काळोख पसरला होता.. कधी फिदीफिदी हसण्याचा, तर कधी किंकाळ्यांचा आवाज येत होता.. एखाद्या शूरवीरालाही भीतीनं घाम फुटावा अशा त्या वातावरणात राजा विक्रम मात्र निधड्या छातीने एकेक पाऊल पुढे टाकत होता..

बोल्ड आणि बीभत्स!

महाराष्ट्र टाईम्स - मंगळ, 08/05/2012 - 22:30
'बडे अच्छे लगते है' या मालिकेतले बोल्ड सिन्स आणि 'डर्टी पिक्चर'चं स्क्रीनिंग यामुळे बरेच टीव्हीवर काय दाखवावे याबाबत वादविवाद होऊ लागले. त्यातूनच टीव्हीला सेन्सॉरशिप हवी का, तसंच टीव्हीवर काय दाखवलं जावं याबाबत नियमावली असावी का हे दोन मुद्दे प्रामुख्याने चचेर्त आले.

एका कलासाधकाची मैफल

महाराष्ट्र टाईम्स - मंगळ, 08/05/2012 - 22:30
'चतुरंग प्रतिष्ठान'च्या अठराव्या 'चैत्रपालवी संगीतोत्सवा'त, यावर्षी 'चतुरंग संगीत सन्मान' पं. शंकर अभ्यंकर यांना अच्युत गोडबोले यांच्या हस्ते आज डोंबिवलीतील सुयोग मंगल कार्यालयात प्रदान करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या पत्नी डॉ. कमल अभ्यंकर यांनी घेतलेला त्यांच्या कलाकिर्दीचा आढावा...

या नाटकाची गरज संपलेली नाही!

महाराष्ट्र टाईम्स - मंगळ, 08/05/2012 - 22:30
वीस वर्षांपूवीर्ची राजकीय-सामाजिक परिस्थिती स्फोटक होती. मंडल आयोग लागू करण्याचा निर्णय केंद सरकारने घेतल्यावर देशभर आरक्षणावरून आगडोंब उसळला होता आणि त्यानिमित्ताने जातीयवादावरच्या चचेर्त सर्वांचे पवित्रे उघड होत होते.

सेलिब्रिटी भिडणार

महाराष्ट्र टाईम्स - मंगळ, 08/05/2012 - 22:30
सध्या सगळीकडे किक्रेटची धूम सुरू असतानाच एका धमाकेदार मॅचचं आयोजन करण्यात आलंय.'मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीग'चा पहिला सीझन 'मिताई फाउंडेशन'आयोजित करतंय. या मॅचमध्ये सिनेकलाकार आणि पत्रकार यांच्यातली रंगतदार मॅच ६ मे रोजी, ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडिअममध्ये रंगणार आहे.

हा भारत माझा

महाराष्ट्र टाईम्स - मंगळ, 08/05/2012 - 22:30
अण्णा हजारेंनी गेल्या वर्षी दिल्लीत उपोषणाची घोषणा केली आणि तमाम मध्यमवर्गाचं लक्ष तिकडे वळलं. कधी नव्हे तो संपूर्ण देश रस्त्यावर उतरलेला दिसला. यावेळी सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या जोडीला त्यामध्ये सिनेमा दिसत होता.

माझ्या देशासाठी!

महाराष्ट्र टाईम्स - मंगळ, 08/05/2012 - 22:30
नेहमी 'आऊट ऑफ द बॉक्स' विचार करणा-या आमीर खानने टीव्हीवर दणक्यात एंट्री घेतानाही' सत्यमेव जयते' तून त्याने विषय निवडलाय तो देशाशी संबंधितच. या शोद्वारे लोकांच्या भावनांशी कनेक्ट होता येईल, असा विश्वास बाळगणा-या आमीरच्या या नव्या इनिंगबद्दल खास त्याच्याकडून जाणून घेतलय...
Syndicate content