नवं नाटक नवा राज्य ...
'शुभं करोति' या मालिकेमुळे मला तुम्हा रसिकांचं खूप प्रेम मिळालं.
आता या 'डेली सोप'नंतर मी 'नवा गडी नवा राज्य' हे नाटक करते आहे. या नाटकाच्या सध्या तालमी सुरू आहेत. लवकरच हे नाटक रंगभूमीवर येईल. खूप लहानपणी मी नाटकांमध्ये काम केली होती. बालनाटय केलं होतं, शाळेत आंतरशालेय नाटकांमध्ये कामं केली होती. मात्र त्यानंतर व्यावसायिक रंगभूमीवर काम करण्याची वेळ आली नाही, तशी संधीही मिळाली नाही. आता या नव्या प्लॅटफॉर्मवरती काम करण्याची मला जाम उत्सुकता आहे. समीर विध्वंस यांचं दिग्दर्शन आणि क्षितीज पटवर्धनचं लेखन हे या नाटकाचं बलस्थान. मी म्हणेन की हे दोघेही इंटेलिजन्ट दिग्दर्शक आणि लेखक आहेत. हे नाटक एक रोमॅंटिक कॉमेडी आहे यात माझ्याबरोबर उमेश कामत, हेमंत ढोमे आणि ऊर्जा देशपांडे आहेत. हा विषय फक्त युथचा नाही तर लग्न झालेलं प्रत्येक जोडपं आणि ज्यांचं एकमेकांवर प्रेम आहे असे सर्वचजण हे नाटक रिलेट करू शकतील. मूळात लग्न झाल्यानंतर नवरा बायकोचं नात खूप हळूवार
होतं. ते तितकचं प्रेमानं जपावं लागतं, सांभाळाव लागतं, समजून घ्याव लागतं. अशा नात्यात घडणार्या गोष्टीच या नाटकात आहेत. त्यामुळे मला वाटतं की हे नाटक सगळयांनाच आपलं वाटेल.
हे नाटक तुम्ही नक्की पाहा आणि तुमचा प्रतिसाद नक्की कळवा.
- प्रिया बापट चा ब्लॉग
- प्रतिसाद देण्यासाठी लॉगिन करा अथवा नवे सदस्य बना
आलटून पालटून स्पेशल

आपला आगमन क्रमांक आहे
रंगकर्मींची होळी
मराठी मनोरंजन विशेष
-
हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये हिट असणारा सिक्वेलचा फॉर्म्युला आता मराठीतही येऊ घातलाय. ३ फेब्रुवारीला...
-
`अंबोजोगाई चित्र' निर्मित'श्री संत कृपा प्रा.लि.आणि'पूजा फ्लिम्स प्रॉडक्शन'प्रस्तुत 'ब्लफमास्टर'य...
-
सुरूवातीपासूनच सकस आणि दर्जेदार भूमिका करणारी करणारी अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित ओळखली जाते....
-
मराठी आणि हिंदी चित्रपट,मालिका,जाहिराती,सूत्रसंचालन अशा विविधांगी भूमिका साकारणारी गुणी अभिनेत्री...
-
झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'फू बाई फू'चा चौथा सिझन लवकरच सुरू होणार आहे. आता या नव्या...
-
न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित 'उंच माझा झोका गं'ही नवीन मरा...
-
महाराष्ट्राचे लाडके लेखक, संगीतकार आणि अभिनेते आपले पु.ल.देशपांडे यांच्या समग्र साहित्याच्य...
आजचा वाढदिवस











 copy.slideshow.jpg)


























.slideshow.jpg)
























 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)




































 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)









































 copy.slideshow.jpg)







































Comments
hi..
mi he natak pahile... mala khup aavadale... mala jast karun hemant che kam aavadale...!! :)
All the best..!!!!!!