नव्या चित्रपटाच्या निमित्ताने...
" मी शिवाजी राजे भोसले बोलतोय" च्या यशानंतर आता पुन्हा एकदा "आनंदी आनंद " च्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर येत्ये. वर्षभरापूर्वी चित्रीकरण झालेला आणि माझी प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ७ मे ला प्रदर्शित होत आहे. शिवाजी आणि शुभंकरोतीने जशी नवीन ओळख दिली तशीच हा चित्रपटही देईल. साधी, सोप्पी कथा. मजा करणारी, संगीतात रमणारी, गावं आवडणारी, निसर्गात रमणारी अश्या आनंदीची हि गोष्ट.
पण नव्या सिनेमाच्या आनंद आणि उत्साहा बरोबरच थोडा दडपण पण आहे ते प्रमुख भूमिकेच, आपली सगळ्यांची मेहनत ३ तासात चांगली कि वाईट या परिमाणात मोजली जाते याचं. आपल्या या ४० दिवसांच्या मेहेनतीच योग्य फळ मिळेल याची शेवट पर्यंत खात्री नसते. पण तरीही उत्साह मात्र तेवढाच असतो.
शुभंकरोती मधील "किमया" शिवाजी मधली "शशिकला" यांच्या पेक्षा "आनंदी" खूप वेगळी आहे. खोडकर, मस्ती करणारी, गाणारी आनंदी करताना मला खूप मज्जा आलीच पण विक्रम गोखले, सुहास जोशी, वंदना गुप्ते, मोहन जोशी आणि पुरुषोत्तम बेर्डे या सारख्या कसलेल्या, मुरलेल्या कलाकारान बरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि खूप खूप शिकताही आलं. लहान म्हणून सगळ्यांकडून खूप लाड पण करून घेतले.
फिल्म्स या नेहमीच खास असतात. पण शिवाजी आणि आनंदी आनंद या दोन्ही फिल्म्स माझ्या साठी नेहमीच खूप खास राहतील. या फिल्म्स नि मला नवी ओळख दिली आणि एक अभिनेत्री म्हणून मी पदार्पण केलं.
तुम्ही हा चित्रपट नक्की पहा आणि मला तुमचे अभिप्राय नाक्की कळवा.
- प्रिया बापट चा ब्लॉग
- प्रतिसाद देण्यासाठी लॉगिन करा अथवा नवे सदस्य बना
आलटून पालटून स्पेशल

आपला आगमन क्रमांक आहे
रंगकर्मींची होळी
मराठी मनोरंजन विशेष
-
हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये हिट असणारा सिक्वेलचा फॉर्म्युला आता मराठीतही येऊ घातलाय. ३ फेब्रुवारीला...
-
`अंबोजोगाई चित्र' निर्मित'श्री संत कृपा प्रा.लि.आणि'पूजा फ्लिम्स प्रॉडक्शन'प्रस्तुत 'ब्लफमास्टर'य...
-
सुरूवातीपासूनच सकस आणि दर्जेदार भूमिका करणारी करणारी अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित ओळखली जाते....
-
मराठी आणि हिंदी चित्रपट,मालिका,जाहिराती,सूत्रसंचालन अशा विविधांगी भूमिका साकारणारी गुणी अभिनेत्री...
-
झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'फू बाई फू'चा चौथा सिझन लवकरच सुरू होणार आहे. आता या नव्या...
-
न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित 'उंच माझा झोका गं'ही नवीन मरा...
-
महाराष्ट्राचे लाडके लेखक, संगीतकार आणि अभिनेते आपले पु.ल.देशपांडे यांच्या समग्र साहित्याच्य...
आजचा वाढदिवस











 copy.slideshow.jpg)


























.slideshow.jpg)
























 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)




































 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)









































 copy.slideshow.jpg)







































Comments
ddd
i m not going to comment on any of ur film.u r in the phase of evolution.many projects u r doing ,r shaping ur acting skills.
u r so cute.but b ready to do serious roles also.u shold b versatile & not like actress in d box.SHUBHECCHHAA.dinesh.
tujha abhinay khupach
tujha abhinay khupach changala ahe. tyamule hya filmala sudha khup prasiddhi milel.
BEST LUCK!!!!!!!!!
good luck
Hi
Priya
tula dadpanachi kahi garaj nahi tula prekshakani pahile aahe tuze kam khupach chan aahe tasech tu pudehi karat rahshil tuzya karkirdila hardik subhecha
MY BEST WISHES 2 U...............!
aaj tujha "ANANDI ANAND" marathi film release hot ahe.............
tyasathi tula mazyakadun bharpur shubhecchha...........!!!!
tuza film super hit hoiel..............
tuzi film mi and maza group nakki baghnaar ahe...........
wish u AAL D BEST...........!!!!
and keep smiling............... tuzya smile var mi and all maharashtra fida aahe...............
so keep smiling................!!!!...........................................................:-)
AAL B BEST.....................
arey srry........coll madhe professor aale tyamule mi logout kel.........
n tula upcumin film sathi shubhecchaa deu shaklo nahi......so
tuzya yenarya film sathi mazya khup khup shubhecchaa..........
aanandi aanand super hit hoil........aanadi aanand all maharashtra madhe housefull hoil.............
aal d best 4 ur upcumin film.......................
shubhechya......
priya ,tuza navin cinema yetoy he vachun khup khup aanad zala..
tuza abhinay pahayla khup aavadato..
tula AANADI AANAD cinema sathi khup khup shubhechyaa.................
Abhinandan.......
Priya......
Tuzya navya chitrapatasathi tula khup khup shubhechha.........
U R SIMPLY GR8
Priya u r simply gr8.....................u r doin realy vry gud wrk........
mi 2la de dhammal pasun paha ahe........realy 2zya hard wrk mule 2 ya yasha chya shikharavr pochli ahes.....
m realy happy.................
marathi manoranjan khup aabhari ahe..karan mala 2zyashi bolnyachi sandhi bhetli.......
\nd aal d best 4 ur cumin new cumin film................
Anandi Anand
TUZA NAVA CHITRAPAT YETOY HE WACHUN HARACH ZAKKAS WAT-LE. 7 TARKHELACH PAHNAR. HMMN SHIVAJITIL TUZE KAAM TAR APRATIM ZALE HOTE. ANANDI ANAND HIT JAO HICH SADDICHA. TULA ALL THE VERY BEST..........SuMo
your smile is heart killing
your smile is heart killing
heyyyyyyyyyy..............
priya,
now you are upgarading your idenity by choosing a lot differant role
wow...............
very good
we would like to see this film
all the best