डॉ. सलील कुलकर्णी चा ब्लॉग

डॉ. सलील कुलकर्णी's picture

दमलेल्या बाबाची कहाणी..

डॉ. सलील कुलकर्णी ,

http://www.loksatta.com/images/stories/newlok/newweekly/20100123/ch11.jpg
संगीतकार म्हणून सूर-तालाशी खेळताना, गायक म्हणून शब्द-सूर आळवताना रसिकांशी सुरेल नातं जुळत जातं. बघता बघता ते अबोल नातं बोलकं होतं आणि मग गप्पांची मैफल जमवायची इच्छा अनिवार होते.. दर १५ दिवसांनी ही सुरेल मैफल अनुभवता येईल.

डॉ. सलील कुलकर्णी's picture

...आणि आभाळ भरुन जातं

काही दिवसांपूर्वीचाच प्रसंग..पुणे मुंबई एक्सप्रेसवे वरुन प्रवास करत होतो. एसी लावलेल्या बंद गाडीच्या काचांमधून बाहेर पहात बसायचा कंटाळा आला होता. म्हणून मग काचा उघडल्या....आणि वार्‍याची गार झुळुक लगेचच आत आली... उन्हं उतरल्यानं बाहेरच्या वातावरण सुखद वाटू लागलं होतं...गाडीच्या वेगाबरोबरच रस्त्याच्या कडेची झाडं, विजेचे खांबही पळत होते....अगदी दूरवर दिसणाऱया वीजेच्या तारांवर एक सुंदर पक्षी बसलेला मला दिसला...

Syndicate content