अस्सल "केदार शिंदे टच".....
दिवाळी आली आली म्हणताना दिवाळी संपलीसुद्धा! सगळ्यांनी दिवाळीची सुट्टी मजेत घालवली असेलच. काही जण मात्र "इतरांची" दिवाळी मजेत आणि सुरक्षित जावी, म्हणून ड्युटीवर हजर होते. गणपती असो वा दिवाळी, त्यांना आपल्या कर्तव्याचा कधी विसर पडला नाही, त्यांची ड्युटीही ९ ते ५ च्या चाकोरीत बांधलेली नव्हती. ते वचनबद्ध होऊन तुमच्या-आमच्यासाठी २४ तास काम करत आहेत आणि ते म्हणजे "पोलीस". समाजाच्या सुरक्षेसाठी "ऑन ड्युटी २४ तास"वचनबद्ध असलेल्या पोलिसांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. पण आपल्यासारखी तीही माणसंच आहेत ना! त्यांचेही आपल्याप्रमाणेच काही प्रश्न आहेत. आजपर्यंत यावर अनेकदा चर्चा झाल्या आहेत. पण का कोणास ठाऊक, त्यातली तीव्रता समाजातल्या इतर वर्गाना जाणवली नाही. म्हणूनच केदार शिंदे या संवेदनशील दिग्दर्शकाने एका वेगळ्या शैलीत त्यांच्या समस्या प्रकाशझोतात आणण्याचं आव्हान स्वीकारलं आहे. अस्सल "केदार शिंदे टच" असणारा हा नवा सिनेमा "ऑन ड्युटी २४ तास". एक प्रामाणिक प्रयत्न.. केदार शिंदे टच म्हटल्यावर तुम्ही नक्कीच कल्पना करू शकता, ती निखळ आनंद देणा-या, खळखळून हसवणा-या आणि तरीही अंतर्मुख करणा-या सिनेमाची.
आता लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार केदार शिंदेचा नवा सिनेमा असेल, “ ऑन ड्युटी २४ तास”.
- प्रतिसाद देण्यासाठी लॉगिन करा अथवा नवे सदस्य बना
आलटून पालटून स्पेशल

आपला आगमन क्रमांक आहे
रंगकर्मींची होळी
मराठी मनोरंजन विशेष
-
हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये हिट असणारा सिक्वेलचा फॉर्म्युला आता मराठीतही येऊ घातलाय. ३ फेब्रुवारीला...
-
`अंबोजोगाई चित्र' निर्मित'श्री संत कृपा प्रा.लि.आणि'पूजा फ्लिम्स प्रॉडक्शन'प्रस्तुत 'ब्लफमास्टर'य...
-
सुरूवातीपासूनच सकस आणि दर्जेदार भूमिका करणारी करणारी अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित ओळखली जाते....
-
मराठी आणि हिंदी चित्रपट,मालिका,जाहिराती,सूत्रसंचालन अशा विविधांगी भूमिका साकारणारी गुणी अभिनेत्री...
-
झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'फू बाई फू'चा चौथा सिझन लवकरच सुरू होणार आहे. आता या नव्या...
-
न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित 'उंच माझा झोका गं'ही नवीन मरा...
-
महाराष्ट्राचे लाडके लेखक, संगीतकार आणि अभिनेते आपले पु.ल.देशपांडे यांच्या समग्र साहित्याच्य...
आजचा वाढदिवस











 copy.slideshow.jpg)


























.slideshow.jpg)
























 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)




































 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)









































 copy.slideshow.jpg)







































Comments
प्रतिसाद
केदार शिंदे यांचा चित्रपट म्हणजे नक्कीच फुल टाइम पास असणार.......