ऑन duty २४ तास

सिनेमा सुरुवातीला जरा पकड घेतो पण नंतर नंतर अगदी घोर निराशा करतो. पाचकळ विनोद, बेस नसलेली कथा ,आणि अगदीच खराब शेवट अशी या चित्रपटाची एकंदरीत कहाणी आहे. अगदी जत्राची आठवण झाली. केदार शिंदेनी या आधी खूप छान चित्रपट दिले आहेत त्यामुळे पुढच्या चित्रपटासाठी शुभेछा.........
गुणांकन
४/१०