जिजाऊ या महाराष्ट्राची
राजा शिवछत्रपती हा माझा खुप आवडता कर्यक्रम आहे. त्यातले तुमचे काम अतिशय सुंदर झाले आहे.तुम्हाला पाहिल्यावर जिजाऊ कशी असेल. याचा लगेच भास होऊ लागतो. पुर्वी मला बर्याच वेळा वाटायचे की मृणाल कुलकर्णी या इतक्या सुन्दर व्यक्तीमत्व आहे त्या हिन्दी सिनेमामध्ये हव्या होत्या. पण अता माझे ते मत बदलले आहे. त्यानी मराठी मध्येच रहावे असे मला वाटते.
- प्रतिसाद देण्यासाठी लॉगिन करा अथवा नवे सदस्य बना
आलटून पालटून स्पेशल

आपला आगमन क्रमांक आहे
रंगकर्मींची होळी
मराठी मनोरंजन विशेष
-
हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये हिट असणारा सिक्वेलचा फॉर्म्युला आता मराठीतही येऊ घातलाय. ३ फेब्रुवारीला...
-
`अंबोजोगाई चित्र' निर्मित'श्री संत कृपा प्रा.लि.आणि'पूजा फ्लिम्स प्रॉडक्शन'प्रस्तुत 'ब्लफमास्टर'य...
-
सुरूवातीपासूनच सकस आणि दर्जेदार भूमिका करणारी करणारी अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित ओळखली जाते....
-
मराठी आणि हिंदी चित्रपट,मालिका,जाहिराती,सूत्रसंचालन अशा विविधांगी भूमिका साकारणारी गुणी अभिनेत्री...
-
झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'फू बाई फू'चा चौथा सिझन लवकरच सुरू होणार आहे. आता या नव्या...
-
न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित 'उंच माझा झोका गं'ही नवीन मरा...
-
महाराष्ट्राचे लाडके लेखक, संगीतकार आणि अभिनेते आपले पु.ल.देशपांडे यांच्या समग्र साहित्याच्य...
आजचा वाढदिवस










 copy.slideshow.jpg)


























.slideshow.jpg)
























 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)




































 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)









































 copy.slideshow.jpg)







































Comments
सौंदर्य आणि अभिनयाचा अनोखा संगम
मृणाल कुलकर्णी यांच्या सौंदर्याचे वर्णन करायचे म्हणजे शब्दही अपुरे पडतात. सौंदर्याबरोबरच अभिनयात निपुण अशा या अभिनेत्रीने नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकारुन रसिकांच्या मनावर राज्य केले आहे.
राजा शिवछत्रपती , श्रीकांत, मीरा , लेकरू, घराबाहेर, जोडीदार यांसारख्या मालिका , चित्रपट असो अथवा महाराष्ट्राचे नच बलियेसारख्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन असो , कोणत्याही भूमिकेला साजेशी अशी ही अभिनेत्री मला खुपच आवडते.
आशा करते की भविष्यातही आम्हाला मृणाल कुलकर्णी यांच्या अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा पाहावयास मिळतील.