पुरुषोत्तम करंड्क स्पर्धेचे वेळापत्रक

१६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता
1)कावेरी कॉलेज ऑफ सायन्स एन्ड कॉमस- काला पहाड
2) व्ही. आय. एम.-समान धागा
3) ए. आय. एस. एस. एम. एस. सी. ओ. ई - तथास्तु

१७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता
4)अ. गो. आवटे अभियांत्रिकी महाविद्यालय - डायव्होर्स
5)काशिबाई नवले कॉलेज ऑफ कॉमर्स - चिंटू
6)संज्ञापन अभ्यास विभाग (पुणे विद्यापीठ) - आवाज सावल्यांचे

१८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता
7)अप्पासाहेब जेधे महाविद्यालय - वसाड
8)व्ही.आय.टी. - झापड
9) आय.एल.एस.विधी महाविद्यालय - नाव

१९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता
10)सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय - उद्याची सकाळ मस्तच आहे
11) कमिन्स महिला अभियांत्रिकी महाविद्यालय - मातीची खेळणी
12)पी.आय.सी.टी - सर ससून डेव्हिड

२० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता
13) महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स एन्ड सायन्स - बेवारस
14) विद्या प्रतिष्ठान कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, बारामती - आठ वाजून वीस मिनटांनी
15) सिंबायोसिस कला व वाणिज्य महाविद्यालय - दोघी

२१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता
16) व्ही.पी.सी.ओ.ई. बारामती - अवसान
17) शारदाबाई पवार महिला महाविद्यालय,बारामती - ती कोण?
18) टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय - ऑफ पिरिएड

२२ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता
19) पुणे विद्यार्थी गृहाचे अभियांत्रिकी महाविद्यालय - जग जवळ बिवळ येतंय
20) डी.ई.एस. विधी महाविद्यालय - ट्रान्झीस्टर
21)टिळक आयुर्वेद महाविद्यालय - फिअर फॅक्टर

रोजी सायंकाळी ५ वाजता
22)टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे मास मिडिया सेंटर - कोती
23) सुमतीबाई शहा आयुर्वेद महाविद्यालय, हडपसर - संहिता
24) ज्ञानगंगा कॉलेज ऑफ इंजिनअरिंग - टॅक्स फ्री

२३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता
25)एम आय टी सी ओ ई - एचटीटीपी एरर : पेज नॉट फाउंड
26)एस जी रायसोनी इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट - जाहला सोहळा अनुपम
27)सी ओ ई पी - वाट पहाटेची

२४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता
28)मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालय - जैसे थे
29)एम.आय.टी - द मिसिंग लिंक
30)श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय - एक अधिक एक... एक

२५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता
31)जयवंतराव सावंत अभियांत्रिकी महाविद्यालय - कटट्यावर काळजात घुसली
32)सिंबायोसिस इन्स्टीट्यूट ऑफ कॉम्प्युटर स्ट्डीज - शिफ्ट डिलीट
33) मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर - कन्फेस

२६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता
34) सिंहगड अकॅड्मी ऑफ इंजिनिअरींग - अनिभज्ञ
35) व्ही.आय.आय.टी - तो माझी वाट पाहत असेल
36) इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स एन्ड सायन्स - पिंपळपान

२७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता
37)आय.एम.सी.सी - गुंतता दय हे
38)स.प. महाविद्यालय - कम्युनिकेशन एरर- १४३
39)मॉडर्न महाविद्यालय, गणेशिखंड - लिकर चोकलेट

२८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता
40) आबासाहेब गरवारे महाविद्यालय - साकव
41) प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय - कॉम्पलिकेशन्स
42) डी. एस.होमीओपॅथिक मेडिकल महाविद्यालय - आस

२९ ऑगस्ट- रोजी सकाळी ९ वाजता
43) ढोले पाटिल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग - वेताळ रिटर्न
44) डी.वाय.पाटिल महाविद्यालय, आकुर्डी - भजन
45) गरवारे वाणिज्य महाविद्यालय - शुद्धिपत्र

२९ ऑगस्ट- रोजी सायंकाळी ५ वाजता
46) रामकुष्ण मोरे महविद्यालय - फिक्सिंगचे रामायण
47)सिंहगड कॉलेज ऑफ सायन्स - साईन आउट
48)मराठवाडा मित्र मंड्ळ वाणिज्य महविद्यालय - फार्मविल

३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता

49) फर्ग्युसन माहाविद्यालय - प्रचिती
50) अहमदनगर महाविद्यालय - झूम बराबर झूम
51) शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय - व्यंकूची शिकवणी