मनोरंजनाबरोबरच समाजोपयोगी कार्य

चित्रपटांतून आणि मालिकांतून आपली व्यक्तिरेखा ही विशेषत्त्वाने नि:संदिग्धपणे वाखाणण्याजोगी अशीच आहे. कारण आपली भूमिका ही पूर्ण अभ्यासपूर्वक आणि समाजिक आदर्श समोर ठेवूनच प्रेक्षकांसमोर उभी असते. आपलं अभिनय कौशल्य आणि निवेदन कौशल्य हे खरंच उत्कटत्वाने जे साकार करता ते अतिशय स्तुतीयोग्य आहे; यात शंकाच नाही.
धन्यवाद!

फॅन क्लब्ज:

Comments

आपल्यासारख्यांचा आमच्यासाठी आदर्शच असतो

अंगद's picture

खरं तर तुमचा आमच्यांकरता आदर्शच असतो!