माझिया प्रियाला प्रीत कळेना
सेरीअल फार चांगली आहे - दोनही नवीन कलाकारांनी आपली रोमांतीक image कायम केली आहे - फक्त एक गोष्ट फार खटकते ती म्हणजे दोघांचे हि मोठे मोठे dialogues - दोघांचे ही पाठांतर फार चांगले आहे पण फार कंटाळा येतो एकाच वाक्य तीन चार प्रकारे ऐकताना. या मुले सेरीअल चा वेग फार कमी झाला आहे. एका एपिसोडे मध्ये फार काही घडतच नाही. प्रोमो मध्ये पहिले असल्या मुले पण नवीन काही ghadte ase vatat नाही. pls make it more interesting by bringing something new in each एपिसोडे - Ashiwini chi bhumika karnari mulgi tar atishayach dull आहे - she cannot even deliver the small dialogues in an effective manner. Memory loss zali आहे ase na vatata tee tase natak karat आहे ase vaatate.
- प्रतिसाद देण्यासाठी लॉगिन करा अथवा नवे सदस्य बना
आलटून पालटून स्पेशल

आपला आगमन क्रमांक आहे
रंगकर्मींची होळी
मराठी मनोरंजन विशेष
-
हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये हिट असणारा सिक्वेलचा फॉर्म्युला आता मराठीतही येऊ घातलाय. ३ फेब्रुवारीला...
-
`अंबोजोगाई चित्र' निर्मित'श्री संत कृपा प्रा.लि.आणि'पूजा फ्लिम्स प्रॉडक्शन'प्रस्तुत 'ब्लफमास्टर'य...
-
सुरूवातीपासूनच सकस आणि दर्जेदार भूमिका करणारी करणारी अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित ओळखली जाते....
-
मराठी आणि हिंदी चित्रपट,मालिका,जाहिराती,सूत्रसंचालन अशा विविधांगी भूमिका साकारणारी गुणी अभिनेत्री...
-
झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'फू बाई फू'चा चौथा सिझन लवकरच सुरू होणार आहे. आता या नव्या...
-
न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित 'उंच माझा झोका गं'ही नवीन मरा...
-
महाराष्ट्राचे लाडके लेखक, संगीतकार आणि अभिनेते आपले पु.ल.देशपांडे यांच्या समग्र साहित्याच्य...
आजचा वाढदिवस










 copy.slideshow.jpg)


























.slideshow.jpg)
























 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)




































 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)









































 copy.slideshow.jpg)







































Comments
माझिया प्रियाला प्रीत कळेना - प्रतिसाद
मला शमिका आणि अभिजित हि दोन्ही पत्र आवडतात.ह्या सेरीअल मध्ये असलेली सर्वच पत्र छान आहेत.हा कार्यक्रम बघताना पूर्ण हरवून जायला होते.सेरियल चे जे गान आहे तेही खूप खूप चं छान आहे.सगळ्यांनी त्या गाण्याची ringtone ठेवली आहे.