मृण्मयी
मृण्मयी
तुझ कुन्कु मधील काम खुपच आवडल. तुला आन्खिन नवीन मलिका किन्वा चित्रपटात पहायला मला आवडेल.
- प्रतिसाद देण्यासाठी लॉगिन करा अथवा नवे सदस्य बना
आलटून पालटून स्पेशल

आपला आगमन क्रमांक आहे
रंगकर्मींची होळी
मराठी मनोरंजन विशेष
-
हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये हिट असणारा सिक्वेलचा फॉर्म्युला आता मराठीतही येऊ घातलाय. ३ फेब्रुवारीला...
-
`अंबोजोगाई चित्र' निर्मित'श्री संत कृपा प्रा.लि.आणि'पूजा फ्लिम्स प्रॉडक्शन'प्रस्तुत 'ब्लफमास्टर'य...
-
सुरूवातीपासूनच सकस आणि दर्जेदार भूमिका करणारी करणारी अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित ओळखली जाते....
-
मराठी आणि हिंदी चित्रपट,मालिका,जाहिराती,सूत्रसंचालन अशा विविधांगी भूमिका साकारणारी गुणी अभिनेत्री...
-
झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'फू बाई फू'चा चौथा सिझन लवकरच सुरू होणार आहे. आता या नव्या...
-
न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित 'उंच माझा झोका गं'ही नवीन मरा...
-
महाराष्ट्राचे लाडके लेखक, संगीतकार आणि अभिनेते आपले पु.ल.देशपांडे यांच्या समग्र साहित्याच्य...
आजचा वाढदिवस










 copy.slideshow.jpg)


























.slideshow.jpg)
























 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)




































 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)









































 copy.slideshow.jpg)







































Comments
"मृण्मयी, रोज नवीन एपिसोड ....
"मृण्मयी, कुंकूचा रोज नवीन एपिसोड .... रोज तुमच्या अभिनयाची नवी झलक... अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि तुमचा अभिनय बुलंद आणि कसदार होवो. नवीन वर्षaच्या शुभेच्छा.
नमस्कार... "मृण्मयी, मला काही
नमस्कार...
"मृण्मयी,
मला काही सांगायचं आहे ...
सांगू का ?"
"बिलेटेड वाढदिवसाच्या सुभेच्छा ...!"
खरच....!
"मृण्मयी,
मला काही सांगायचं आहे ...
सांगू का ?"
तुझ कुंकू मधील काम खुपच आवडल.
अभिनंदन आणि शुभेच्छा ...!
I LIKE IT..........
tula kunku madhye pahun aamchya gharatle khup mhanje khup vede hotata mala ajibat TV la haat lavunach det nahi ipl match pan bhagun det nahit sadha scorepan nahi tasa mathala tar mala pan tujhi acting khup avdli .mala marathi typing yet nahi ,sadhya class lavlaye mag yeil haluhalu.
हाय मृण्मयी
हाय मृण्मयी,
कालचे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती च्या गुढी पाडवा संगीत मोहत्सवात छान निवेदन सादर केलत आता उत्कृठ अभिनयासोबत तुम्ही छान निवेदक हि झालात आसे म्हणायला वावगे ठरणार नाही ....................
Best
Hi,
मृण्मयी,
Tuzi ' Kunku ' madhil acting khup khup chaan aahe , te ' Janki Killedar ' che character he khup lokpriay zale aahe atta .amchya gharat tar mazi aai KUNU pahilya shivay jevan karat nahi .
marathi chitrapat srushti la tuzya rupat maharashtrayin (marathi) rani mukharji milali aahe .
best of luck u'r Serial & Movie's
नमस्कार मृण्मयी, तुमचे
नमस्कार मृण्मयी,
तुमचे गुडीपाडवा विशेष गुड मॉर्निंग महाराष्ट्र पहिले खूपचं छान अभिनय केला होता त्यात तुम्ही.मला खूप आवडला ........
गुढी पाडव्याच्या व हिंदू
गुढी पाडव्याच्या व हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
mrunmayee-a promising actor .
hi, mrunmayee,मला तुझे कुन्कू मधील काम ज्यास्त छान वाट्ले.u've given justice to that role.
your face is expressive.u seem to be a born actor.can we know more about you?
your schooling,career,your hobbies,and your future acting plans.
wish u all the best.
hi
hiii mrunmaee u r looking so cute in kunku.....tu punyachi aahes na.....
नमस्कार मृण्मयी, कश्या आहात
नमस्कार मृण्मयी,
कश्या आहात तुम्ही मी तुमच्याशी एका कार्यक्रमात बोललो होतो (Hathway Cable) मधील आठवले का! नाही ना ....
तुम्हाला तर रोज बरेच लोक भेटत असतील त्यामुळे आठवणे जरा मुश्कीलच आहे बर तुम्ही खूपचं सुंदर दिसता नि तुमचा अभिनय हि खूप सुंदर आहे
तुम्हाला महिला दिनाच्या हार्दिक शुभेछा
अग्निहोत्र
अग्निहोत्र ही माझी अवदति मलिका आहे अनि सई तु खुप च सुन्दर दिसतेस
तुझ्या अनि नील सथी मि मलिका पहते..
Hii
hiii, me sachin rahane mulcha nashikcha pan sadhya punyat asato, khar mhanje me tuzi kontihi malika pahili nahi karan amacha room madhe TV nahi tasech mala malika baghayala hi aadat nahi, pan purushottam madhe tuza perform pahila ahe for example between the line,and dusare naaw athwat nahi pan tu ani sidharth ne perform kele hote sawai karandakla, donhihi ekankika utkrusht hotya ani tuzi bhumikahi, tasech tuze direction sudha khup changale hote. all the best for ur future