रवी जाधव यांचा नवीन चित्रपट
आजच्या नामवंत दिग्दर्शकांमध्ये रवी जाधव यांचं नाव आर्वजून घेतलं जातं. 'नटरंग' आणि 'बालगंधर्व' या चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर रसिकांच्या अपेक्षा नक्कीच वाढल्या आहेत. लवकरच त्यांचा 'बेंजो' नवीन चित्रपट येणार आहे. आजही ग्रामीण भागांमध्ये लग्न,कार्य तसंच समारंभाच्यावेळीस बॅन्डवाल्यांना बोलावणं असतं. नाही म्हणायला शहरांमध्येही काही मोठया कार्यक्रमांना त्यांना आमंत्रण असतं. अशा बॅन्ड वाजविणार्या कलाकारांचं आयुष्य या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीत सातत्याने नवीन प्रयोग होत आहेत. या चित्रपटाचाही नाविन्यपूर्ण प्रयोगात समावेश होणार आहे. या चित्रपटाचं संगीत अजय अतुल करणार असून छायाचित्रण महेश लिमये करणार आहेत.
- प्रतिसाद देण्यासाठी लॉगिन करा अथवा नवे सदस्य बना
आलटून पालटून स्पेशल

आपला आगमन क्रमांक आहे
रंगकर्मींची होळी
मराठी मनोरंजन विशेष
-
हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये हिट असणारा सिक्वेलचा फॉर्म्युला आता मराठीतही येऊ घातलाय. ३ फेब्रुवारीला...
-
`अंबोजोगाई चित्र' निर्मित'श्री संत कृपा प्रा.लि.आणि'पूजा फ्लिम्स प्रॉडक्शन'प्रस्तुत 'ब्लफमास्टर'य...
-
सुरूवातीपासूनच सकस आणि दर्जेदार भूमिका करणारी करणारी अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित ओळखली जाते....
-
मराठी आणि हिंदी चित्रपट,मालिका,जाहिराती,सूत्रसंचालन अशा विविधांगी भूमिका साकारणारी गुणी अभिनेत्री...
-
झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'फू बाई फू'चा चौथा सिझन लवकरच सुरू होणार आहे. आता या नव्या...
-
न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित 'उंच माझा झोका गं'ही नवीन मरा...
-
महाराष्ट्राचे लाडके लेखक, संगीतकार आणि अभिनेते आपले पु.ल.देशपांडे यांच्या समग्र साहित्याच्य...
आजचा वाढदिवस










 copy.slideshow.jpg)


























.slideshow.jpg)
























 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)




































 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)









































 copy.slideshow.jpg)






































