वाडदिवसाच्या हार्दिक सुभेच्छा

मृण्मयीला वाडदिवसाच्या हार्दिक सुभेच्छा.

फॅन क्लब्ज:

Comments

सांगू न ?

विजय पाठक's picture

"मृण्मयी,

मला काही सांगायचं आहे ...

सांगू का ?"

तुझ कुंकू मधील काम सुंदरच.

तुझे अभिनय सामर्थ्य जबरदस्त आहे.
तुला अशाच आव्हानात्मक भूमिका मिळोत
आणि आम्हालाही तुझा सुंदर अभिनय पहायला मजा येइल.

अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा ...!