विवाहपूर्व कर्तव्य................. अर्थात विवाहपूर्व समुपदेशन
यंदा कर्तव्य आहे ( वधूवर सूचक माहिती केंद्र ) तर्फे " विवाहपूर्व कर्तव्य" ................ अर्थात तद्ण्याद्वारे विवाहपूर्व समुपदेशन , हा उपक्रम हाती घेतला आहे . त्या अंतर्गत , येत्या ६ जून रोजी सायंकाळी ५ : ३० वाजता " निवारा वृद्धाश्रम " नवी पेठ येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी सर्व थरातील विवाह इच्छुक तरुण - तरुणी तसेच त्यांच्या पालकांसाठी नि:शुल्क प्रवेश देण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध समुपदेशक डॉक्टर केदार मराठे व प्राध्यापक सुनील काळसेकर तसेच विमेन्स नेटवर्क च्या मंगला सावंत यांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
मोफत प्रवेशिका साठी फोन करा : अमित नवले ९८५०१३३५०१ ( हडपसर) , मिलिंद पेटकर ९६५७८५९०७५ ( नारायण पेठ) , सुनंदा कदम ९४२२३२६३६९ निगडी , भाग्यश्री ९८८१३०९४८२ ( धायरी ) , केदार मराठे ९८९०८३१२४९ , सुहास जोशी ६५०००९४० ( कर्वे रोड )
अमित नवले
संचालक
यंदा कर्तव्य आहे
( वधूवर सूचक माहिती केंद्र )
- प्रतिसाद देण्यासाठी लॉगिन करा अथवा नवे सदस्य बना
आलटून पालटून स्पेशल

आपला आगमन क्रमांक आहे
रंगकर्मींची होळी
मराठी मनोरंजन विशेष
-
हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये हिट असणारा सिक्वेलचा फॉर्म्युला आता मराठीतही येऊ घातलाय. ३ फेब्रुवारीला...
-
`अंबोजोगाई चित्र' निर्मित'श्री संत कृपा प्रा.लि.आणि'पूजा फ्लिम्स प्रॉडक्शन'प्रस्तुत 'ब्लफमास्टर'य...
-
सुरूवातीपासूनच सकस आणि दर्जेदार भूमिका करणारी करणारी अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित ओळखली जाते....
-
मराठी आणि हिंदी चित्रपट,मालिका,जाहिराती,सूत्रसंचालन अशा विविधांगी भूमिका साकारणारी गुणी अभिनेत्री...
-
झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'फू बाई फू'चा चौथा सिझन लवकरच सुरू होणार आहे. आता या नव्या...
-
न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित 'उंच माझा झोका गं'ही नवीन मरा...
-
महाराष्ट्राचे लाडके लेखक, संगीतकार आणि अभिनेते आपले पु.ल.देशपांडे यांच्या समग्र साहित्याच्य...
आजचा वाढदिवस










 copy.slideshow.jpg)


























.slideshow.jpg)
























 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)




































 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)









































 copy.slideshow.jpg)






































