'विषवृक्षाची छाया' लवकरच रंगभूमीवर
सुनील बर्वेच्या 'हर्बेरिअम'उपक्रमांतर्गत ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर लिखित 'विषवृक्षाची छाया' हे नाटक रंगभूमीवर येतयं. या नाटकाचं दिग्दर्शन गिरीश जोशी करणार आहेत. सचिन खेडेकर आणि गिरीजा ओक यांच्या या नाटकात मुख्य भूमिका असणार आहेत. इतिहासकार राजवाडे यांच्या जीवनावर हे नाटक आधारित आहे. हे नाटक जुलैमध्ये रंगभूमीवर येणार आहे.
'हर्बेरिअम' उपक्रमांतर्गत सुनील बर्वेनी आजवर 'सूर्याची पिल्ले','लहानपण देगा देवा','हमिदाबाईची कोठी' असे उत्त्तम नाटक रंगभूमीवर आणले आहेत. या नाटकामुळे या उपक्रमात आणखी महत्वाची भर पडणार आहे.
- प्रतिसाद देण्यासाठी लॉगिन करा अथवा नवे सदस्य बना
आलटून पालटून स्पेशल

आपला आगमन क्रमांक आहे
रंगकर्मींची होळी
मराठी मनोरंजन विशेष
-
हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये हिट असणारा सिक्वेलचा फॉर्म्युला आता मराठीतही येऊ घातलाय. ३ फेब्रुवारीला...
-
`अंबोजोगाई चित्र' निर्मित'श्री संत कृपा प्रा.लि.आणि'पूजा फ्लिम्स प्रॉडक्शन'प्रस्तुत 'ब्लफमास्टर'य...
-
सुरूवातीपासूनच सकस आणि दर्जेदार भूमिका करणारी करणारी अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित ओळखली जाते....
-
मराठी आणि हिंदी चित्रपट,मालिका,जाहिराती,सूत्रसंचालन अशा विविधांगी भूमिका साकारणारी गुणी अभिनेत्री...
-
झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'फू बाई फू'चा चौथा सिझन लवकरच सुरू होणार आहे. आता या नव्या...
-
न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित 'उंच माझा झोका गं'ही नवीन मरा...
-
महाराष्ट्राचे लाडके लेखक, संगीतकार आणि अभिनेते आपले पु.ल.देशपांडे यांच्या समग्र साहित्याच्य...
आजचा वाढदिवस










 copy.slideshow.jpg)


























.slideshow.jpg)
























 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)




































 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)









































 copy.slideshow.jpg)






































