शाळेच्या आठवणी... - सिद्धार्थ चांदेकर
सिद्धार्थ चांदेकरची तुम्हाला ओळख करुन द्यायची खरं तर गरज नाही कारण अग्नीहोत्र
आणि कशाला उद्याची बात मधला प्रॉमिसिंग चॉकलेट हिरो म्हणून तुम्ही त्याला ओळखत असालच.. या पुणेरी मुलग्यानं त्याच्या शाळेच्या आठवणी शेअर केल्या ममच्या खास वाचकांसाठी......
मी पुण्याच्या गुलटेकडी भागातल्या एस. डी. कटारिया शाळेचा विद्यार्थी. ममच्या निमित्ताने शाळेच्या आठवणींना उजाळा द्यायला मिळाला तेव्हा खरंच खूप बरं वाटलं... माझा ग्रुप तसा खोडकरच...अभ्यासही तितकाच करायचो पण मस्ती आणि दंगा जरा जास्तच व्हायचा. शाळेत असताना सगळ्यात जास्त धमाल केली ता आंतरशालेय नाट्यस्पर्धाच्या निमित्तानं....इतकी की शाळेतून काढलं जायची वेळ आली. त्याचं झालं असं की, आम्ही रिहर्सलच्या नावाखाली वर्गातून गायब व्हायचो. शाळेत आलं की बॅग वर्गात ठेवायची आणि पसार व्हायचं असा आमचा दिनक्रम ठरलेला होता. असं थोडे-थोडके दिवस नाही तर तब्बल दोन- तीन महिने सुरु होतं. एकदा मात्र असंच आम्ही ग्राऊंडमध्ये टाईमपास करताना प्रिन्सिपल नी पकडलं...आणि सॉलिड वाट लागली. आई- वडिलांना शाळेत बोलावून घेतलं. ते प्रकरण निवळतच नव्हतं. अक्षरशः शाळेतून काढलं जायची वेळ आली होती. खूप रडलोसुद्धा. पण मग सुदैवानं शाळेत ठेवलं गेलं पण स्पर्धेत भाग घेणं मात्र बंद झाल. त्याच्या पुढच्या वर्षी खूप कन्व्हीन्स करुन परत स्पर्धेत भाग घेतला आणि करंडक जिंकूनच दाखवला... आणि कहर म्हणजे त्यानंतर परत तास बुडवणंही सुरु केलं.
शाळेशी खूप हळव्या आठवणीसुद्धा जोडलेल्या आहेत. नववी आणि दहावीत असताना आम्हाला गोरे नावाच्या शिक्षिका गणित आणि इतिहास शिकवायच्या....त्या आमच्या खूपच आवडत्या होत्या. दुर्देवाने त्यांचा जबर अॅक्सीडेंट झाला आणि त्यांना घरी रहावं लागलं. आम्हाला दुसऱया तितक्याच चांगल्या शिक्षिका मिळाल्या पण गोरे मॅडमची फार आठवण यायची मग आमचा ग्रुप त्यांच्या घरी शिकवणीसाठी जायला लागलो. आमच्या येण्यानं त्यांनाही दिलासा मिळायचा. जे आमच्या सर्वांसाठीच जास्त महत्त्वाचं होतं.
तर, अशा या शाळेच्या आठवणी...गाभुळलेल्या चिंचेसारख्या आंबट-गोड...
- प्रतिसाद देण्यासाठी लॉगिन करा अथवा नवे सदस्य बना
आलटून पालटून स्पेशल

आपला आगमन क्रमांक आहे
रंगकर्मींची होळी
मराठी मनोरंजन विशेष
-
हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये हिट असणारा सिक्वेलचा फॉर्म्युला आता मराठीतही येऊ घातलाय. ३ फेब्रुवारीला...
-
`अंबोजोगाई चित्र' निर्मित'श्री संत कृपा प्रा.लि.आणि'पूजा फ्लिम्स प्रॉडक्शन'प्रस्तुत 'ब्लफमास्टर'य...
-
सुरूवातीपासूनच सकस आणि दर्जेदार भूमिका करणारी करणारी अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित ओळखली जाते....
-
मराठी आणि हिंदी चित्रपट,मालिका,जाहिराती,सूत्रसंचालन अशा विविधांगी भूमिका साकारणारी गुणी अभिनेत्री...
-
झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'फू बाई फू'चा चौथा सिझन लवकरच सुरू होणार आहे. आता या नव्या...
-
न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित 'उंच माझा झोका गं'ही नवीन मरा...
-
महाराष्ट्राचे लाडके लेखक, संगीतकार आणि अभिनेते आपले पु.ल.देशपांडे यांच्या समग्र साहित्याच्य...
आजचा वाढदिवस










 copy.slideshow.jpg)


























.slideshow.jpg)
























 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)




































 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)









































 copy.slideshow.jpg)







































Comments
hi मी पण katariyan आहे आणि अ
hi
मी पण katariyan आहे आणि अ great fan ऑफ you
Hi
Hi Siddharth..How are you...I like your acting soooooooooooo much....Hope you would achieve all your goals & I would love to watch you in some romantic films...I hope you are getting many offers for films...Best of luck & wish you a great success ahead.....