सलीलदादांचे दै. लोकसत्तामधील स्तंभलेखन
सलीलदादांनी नववर्षामध्ये लोकसत्ताच्या ’चतुरंग’ पुरवणीमध्ये ’Musically Yours' नावाचं सदर लिहायला सुरूवात केलेली आहे.
एकाआड एक शनिवारी प्रसिद्ध होणार्या या स्तंभामधे ते जीवनाच्या विवीध अंगांना स्पर्श करणारे आपले विचार मुक्तछंदात मांडत आहेत. अतिशय दर्जेदार मराठीमध्ये लिहीत असलेलं हे साहित्य एखाद्या प्रथितयश लेखकाच्या तोडीचं आहे.या मालेमध्ये पुर्वी प्रकाशित झालेल्या त्यांच्या ललितलेखांच्या लिंक -
१) अर्पणपत्रिका - http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=384...
२) दमलेल्या बाबाची कहाणी - http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=421...
३) कंटाळ्याचा देखील आता
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=45509:2...
४) एक होत्या शांताबाई
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=49240:2...
५) नातलग
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=525...
सर्व सलीलप्रेमी आणि मराठी वाचनप्रेमी मंडळींनी या लेखमालेचा अवश्य लाभ घ्यावा.
- प्रतिसाद देण्यासाठी लॉगिन करा अथवा नवे सदस्य बना
आलटून पालटून स्पेशल

आपला आगमन क्रमांक आहे
रंगकर्मींची होळी
मराठी मनोरंजन विशेष
-
हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये हिट असणारा सिक्वेलचा फॉर्म्युला आता मराठीतही येऊ घातलाय. ३ फेब्रुवारीला...
-
`अंबोजोगाई चित्र' निर्मित'श्री संत कृपा प्रा.लि.आणि'पूजा फ्लिम्स प्रॉडक्शन'प्रस्तुत 'ब्लफमास्टर'य...
-
सुरूवातीपासूनच सकस आणि दर्जेदार भूमिका करणारी करणारी अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित ओळखली जाते....
-
मराठी आणि हिंदी चित्रपट,मालिका,जाहिराती,सूत्रसंचालन अशा विविधांगी भूमिका साकारणारी गुणी अभिनेत्री...
-
झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'फू बाई फू'चा चौथा सिझन लवकरच सुरू होणार आहे. आता या नव्या...
-
न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित 'उंच माझा झोका गं'ही नवीन मरा...
-
महाराष्ट्राचे लाडके लेखक, संगीतकार आणि अभिनेते आपले पु.ल.देशपांडे यांच्या समग्र साहित्याच्य...
आजचा वाढदिवस










 copy.slideshow.jpg)


























.slideshow.jpg)
























 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)




































 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)









































 copy.slideshow.jpg)







































Comments
आम्ही सलीलप्रेमी आणि मराठी वाचनप्रेमी मंडळी
आम्ही मराठी आहोत कारण 31st december ला दणक्यात celebration केलं तरी
गुढीपाडव्याला घरावर गुढी ऊभारून जीभेवर कडू-गोड गोळी ची चव चाखत मनापासून नवीन वर्षाचं स्वागत करतो..
आम्ही मराठी आहोत कारण कॉलेज मधून येताना टाइमपास
मंचुरियन खाऊन आलो तरी वरण भात आणि साजूक तुपाशिवाय माझं भागत नाही..
आम्ही मराठी आहोत कारण रिकी मार्टिन च्या गाण्यावर माझे पाय थिरकले
तरी बाबूजींचे 'तोच चंद्रमा नभात' ऐकल्यावर नकळतच तोंडातून 'वाह' निघून जातं..
आम्ही मराठी आहोत कारण frnds सोबत cool outfits घालून धम्माल पार्टी केली तरी
संक्रांत दस-याला मानचा फ़ेटा आणि धोतर घालून,तितक्याच उत्साहात नातेवाईकांच्या घरी जायला मला आवडतं..
आम्ही मराठी आहोत कारण कितीही imported cosmetics- perfumes वापरले तरी त्या typical sandal साबणा शिवाय आणि उटण्या शिवाय
आमची दिवाळी साजरी होऊच शकत नाही..
आम्ही मराठी आहोत कारण वर्तमानपत्रांनी कितीही कृत्रिम रंगाविषयी लिहिलं तरी
दिवसभर मनसोक्त रंग खेळल्याशिवाय एकही होळी जात नाही..
आम्ही मराठी आहोत कारण प्रवासाला जाताना गाडीतून एखादं मंदिर दिसलं की नकळतच आमचे हात जोडले जातात..........
जय महाराष्ट, सालिल दादा , या गुढीपाडव्याला माझ्या घरी येशील पुरणपोळीचा बेत ठरलाय............प्लीज रीप्लाय कर @abhijeet.kulkarni786@gmail.com