सुबोध भावे

Video: 

उत्तम अभिनय जरुर पहा.

फॅन क्लब्ज:

Comments

तू खूप भारी अभिनय करतोस रे

kalindi sonawane's picture

तू खूप भारी अभिनय करतोस रे ,तू माझा आवडता कलाकार आहेस,तुझा बालगंधर्व चित्रपट तर अप्रतिम होता ,खरच गंधर्वयुग परत आल्याचा प्रत्यय आला ....मला देखील उत्तम अभिनयाचा पुरस्कार मिळाला आहे फिरोदिया करंडक साठी आणि मी स्क्रिप्टसुद्धा लिहिते.....मला प्रत्येकवेळी अभिनयाची प्रेरणा तुझ्याकडूनच मिळते....तू माझा आदर्श आहेस...कीप इट उप सुबोध......!!!!!

बुलंद !

विजय पाठक's picture

सुबोध मला तुझा अभिनय आवडतो. तुझा अभिनय निर्विवादपणे दमदार आहे. तूला खूप खूप चालेन्जिंग भूमिका मिळतील आणि तू त्या सहज आणि समर्थपने पेलशील ! माझ्या मते अभिनयात संजीवकुमार एवढी उंची तू गाठू शकतोस. कीप इट अप !.......... खूप खूप शुभेच्छा !!

एक नंबर !

विजय पाठक's picture

हापूस मध्ये तुझा अभिनय सुंदर !! चित्रपत देखील सुंदर. अभिनंदन. सुयश.