marathi chitrpat

नमस्कार....
माझा नाव ह्रषिकेश , प्रथम मी हे सांगू इच्छितो कि, मी कोणी मोठा प्रवक्त किंवा ,जाणकार नाही , मी मराठी सिनेमा बघणारा एक प्रेक्षक आहे.
आणि सिनाम्न्च्या बाबतीत माझ्या मनात असाच एक प्रश्न आला आहे कि. " आपले मराठी सिनेमा मध्ये आता बरीच प्रगती झाली आहे पण, हि प्रगती मुख्यपाने आपल्या बदललेल्या जीवन शायली ची आहे, आणि आता सुधा आपल्या सिनेमा सृष्टीत म्हणावे आसे मराठी इतिहासावर चित्रपट बनविले गेले नाहीत.. "
आपल्या महाराष्ट्र ला खूप मोठा आणि पराक्रमी पुरुषांचा इतिहास लाभला आहे पण हि गोष्ट त्यांनाच माहित आहे जे पुस्तक वाचतात, बर्याच लोकांना या बदल माहित नाही....अशे नव्या धरती वारेचे रेआल स्टोरी सांगणारे मराठी चित्रपट खरच मराठी भविष्याला...एक नवी स्फूर्ती देतील..
..............................
...................
Dhanyavad.