सिद्धार्थ चांदेकर
Image:
माझं काही चुकलं का?
एके दिवशी सायन स्टेशनपाशी एका मित्रा बरोबर पाणी-पुरी खात होतो.... (त्या दिवसांमध्ये मी 'अग्निहोत्र' मध्ये सईशी खूपच वाइट वागायचो) तर मझ्या शेजारी एक आजी बाइ येउन थांबल्या.... त्यांनी माझ्या खांद्यावर जोऽरात फटका मारला...माझ्या हातातली पाणी पुरी ची डिश खाली पडली.... आणि त्या जोरात ओरडल्या...."किती वाईट वागतोस रे सई शी"..... .आणि त्या निघुन गेल्या.... .काय बोलु आता!!!!!!!
- प्रतिसाद देण्यासाठी लॉगिन करा अथवा नवे सदस्य बना
आपला आगमन क्रमांक आहे
मम ब्लॉग
आपल्या समाजात बोकाळलेला बेशिस्तपणा सध्या मला खूप त्रास देतो आहे. ज्यामध्ये सिग्नल सुरू
आजचा वाढदिवस

