सतीश राजवाडे
सतीश राजवाडे यांचा फॅन क्लब
direction बद्दल
hi सतीश दादा , मी अदिती देशपांडे , तुझी खूप मोठी fan आहे. तुझ दिग्दर्शन मला खूप आवडत. मलाही दिग्दर्शिका बनायचं आहे. मी त्याबद्दल खूपच ध्येयवादी आहे. मला तू मदत करू शकशील का ? मला सांगू शकशील , दिग्दर्शिकेकडे विशेष करून कोणते गुण असावेत? म्हणजे असलेच पाहिजेत ?
- प्रतिसाद देण्यासाठी लॉगिन करा अथवा नवे सदस्य बना
शुभेच्या....आणि...आभार!
नमस्कार सर ,
मी प्रथमेश धांडेकर,असाच तुमचा एक fan पुण्यावरून,तसा म्हंटला im one of the big fan of yours...तसा मी आजच join झालो मराठी मनोरंजनला, आता जरा late च प्रतिक्रिया देतोय, पण खरच तुमचा "अग्निहोत्र" आणि आता नवीनच चालू झालेल्या "कशाला उद्याचे बात" हे दोन्ही कार्यक्रम अगदी चांगले आहे,शिवाय काही दृश्य अगदी माझ्या दरोज्च्या जीवनातीलच आहे तसेच चित्रपट "मुंबई-पुणे-मुंबई " नुकताच पहिला अगदी साजेसा{decent } आहे i hope so you will read this....best luck for your future planning....reply.
आलटून पालटून स्पेशल

आपला आगमन क्रमांक आहे
रंगकर्मींची होळी
मराठी मनोरंजन विशेष
-
हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये हिट असणारा सिक्वेलचा फॉर्म्युला आता मराठीतही येऊ घातलाय. ३ फेब्रुवारीला...
-
`अंबोजोगाई चित्र' निर्मित'श्री संत कृपा प्रा.लि.आणि'पूजा फ्लिम्स प्रॉडक्शन'प्रस्तुत 'ब्लफमास्टर'य...
-
सुरूवातीपासूनच सकस आणि दर्जेदार भूमिका करणारी करणारी अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित ओळखली जाते....
-
मराठी आणि हिंदी चित्रपट,मालिका,जाहिराती,सूत्रसंचालन अशा विविधांगी भूमिका साकारणारी गुणी अभिनेत्री...
-
झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'फू बाई फू'चा चौथा सिझन लवकरच सुरू होणार आहे. आता या नव्या...
-
न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित 'उंच माझा झोका गं'ही नवीन मरा...
-
महाराष्ट्राचे लाडके लेखक, संगीतकार आणि अभिनेते आपले पु.ल.देशपांडे यांच्या समग्र साहित्याच्य...
आजचा वाढदिवस











 copy.slideshow.jpg)


























.slideshow.jpg)
























 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)




































 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)









































 copy.slideshow.jpg)






































