सलील कुलकर्णी

गायक व संगीतकार सलील कुलकर्णी यांचा फॅनक्लब

सलीलदादांचा आजचा लेख

आजचा लेख -

गाणे गा रे गा

http://tinyurl.com/38xvx2k

MARATHI CHA JAI HO.

Sarvapratham Maharashtra cha survna mahotsavi varsha cha subhecha.
Aaplya marathi chitrapatan vishay saddhya khoop charcha suru ahe prantat ani PARPRANTAT suddha kharach abhimaan vatava ashi kamgiri aaplya marathi chitrapatani keli ahe ani ho aaplya kalakar,tantadranya saglyan che sahayog ahech.
Parvach maza eka kannadi mitra la bhetlo to marathi movies ne influenced vatla tyane tar mala kitek actors chi naav vicharli ani mala joone divas aathavle jevha mi maza telgoo tamil mitranna tyanche actor che movies bagun tyana vicharaycho haha! huh...
Baki kahe aso aaple marathi नाण जोरात आहे हं!

'संधीप्रकाशात अजून जो सोने’

”म्युझिकली युवर्स" सदरातला पुढचा लेख -
संधीप्रकाशात अजून जो सोने
http://tinyurl.com/y5ozmwp

दै. लोकसत्तामधील आजचा लेख

डॉ.सलील कुलकर्णी यांचा ’म्युझिकली युवर्स’ या सदरातला आजचा लेख -

"मी म्हणालो बsssर्र"

http://tinyurl.com/ycg69bg

सलीलदादांचा आजचा लेख

दै. लोकसत्ताच्या 'म्युझिकली युवर्स' या सदरातला सलीलदादांचा आज प्रकाशित झालेला लेख 'अस होतयं काहीतरी'.........

http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=55616:2...

संदीप-सलील जोडीचे नवे बहारदार गीत "जा जा"

(संदीपच्या या कवितेला सलीलदादांनी अफलातून चाल दिलेली आहे. शनिवारी १३ तारखेला झालेल्या ’गाणी मनातली’ या कार्यक्रमात त्यांनी ती म्हणून दाखवली. गीतं एकदम झकास बनले आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमात ऐकले की त्यातील रंग अजूनच मनाला भिडतात.)

कवितेमागची थीम -
"शंभर लोकांचा आपल्यावर जीव असतो. पण आपल्याला नेमकी एकशे एकावी व्यक्ती आवडते. आणि त्या व्यक्तीला मात्र दुसरेच कोणीतरी आवडत असते. मग आपला अहंकार दुखावला जातो कुठेतरी. अश्या दुखावलेल्या अंतःकरणाने केलेली ही कविता आहे. यात एक प्रकारचा ऍरोगन्स आहे. मात्र चाल देताना, कंपोझ करताना खुप मजा आली. यातील शब्दांचे प्लेसिंग छान जमले आहे. "

सलीलदादांचे दै. लोकसत्तामधील स्तंभलेखन

सलीलदादांनी नववर्षामध्ये लोकसत्ताच्या ’चतुरंग’ पुरवणीमध्ये ’Musically Yours' नावाचं सदर लिहायला सुरूवात केलेली आहे.
एकाआड एक शनिवारी प्रसिद्ध होणार्‍या या स्तंभामधे ते जीवनाच्या विवीध अंगांना स्पर्श करणारे आपले विचार मुक्तछंदात मांडत आहेत. अतिशय दर्जेदार मराठीमध्ये लिहीत असलेलं हे साहित्य एखाद्या प्रथितयश लेखकाच्या तोडीचं आहे.या मालेमध्ये पुर्वी प्रकाशित झालेल्या त्यांच्या ललितलेखांच्या लिंक -
१) अर्पणपत्रिका - http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=384...

sandeep khare

छायाचित्र: 
sandeep khare

माझे जगणे होते गाणे......

नमस्कार सलील् सर,
मी आपल्या गाण्याचा खुप मोठा श्रोता आहे.
मला आपले गाणे फार आवड्ते.
मी आपल्याला पुण्यामध्ये डी. एस. के. विश्व च्या स्पर्धेमधये भेटलो होतो.
आपल्याला भेटायची ईच्छा आहे. तरी मला भेटण्याची संधी द्यावी.

धन्यवाद,
सोरभ प्रकाश साळुंके.

नसतेस घरी तु जेव्हा

Video: 

दमलेल्या बाबाची कहाणी

Video: 

Ayushywar Bolu Kahi 500 6 Sandeep Salil damalelya babachee kahaani

सांग सख्या रे

सांग सख्या रे या गाण्याविषयी काही प्रश्न...

सलील कुलकर्णी
Syndicate content