फिरोदिया २०११ चे मानकरी
फिरोदिया करंडक -२०११ ची अंतिम फेरी आज तरूणाईच्या जल्लोषात पार पडली. एकूण सात संघामधे अंतिम लढत झाली. त्यातून व्हि.आय.आय.टी च्या "पॉझिटिव्ह" या प्रयोगाने बाजी मारली तर फर्ग्युसन महाविद्यालयाच्या "काशीयात्रे"ने दुसरा आणि एमआयटी सीओई च्या "अॅनेस्थेशिया"ने तिसरा क्रमांक पटकाविला.
* वैयक्तिक पारितोषिके *
* पदार्पणासाठीचे विशेष पारितोषिक - (सिहंगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरींग)
* लेखन - प्रथम - केतन जोशी (व्ही आय आय टी)
* द्वितीय विभागुन - १)हर्षद भगत (बी. जे.)
२) सागर देशमुख, सायली सह्स्त्रबुद्धे - (फर्ग्युसन महाविद्यालय)
* दिग्दर्शन - प्रथम- केतन जोशी - (व्ही आय आय टी)
व्दितीय - पर्ण पेठे (फर्ग्युसन महाविद्यालय)
* नेपथ्य- प्रथम -
१)यग्नेश शेट्टी - (व्ही आय टी)
* व्दितीय २)शार्दूल कदम - (बीएम)
* उत्तेजनार्थ - मिलेहा सोनजी - (एम आय टी स्कूल ऑफ डिझायनींग)
* प्रकाश योजना - प्रथम - सुप्रित जोशी - (व्ही आय टी)
* अभिनय पुरूष गट *
* प्रथम - आरोह वेलणकर - (एमआयटी सीओई)
* व्दितीय विभागुन - नचिकेत ढवळीकर - (एमएमसीओई),
शंतनु बेंद्रे - (मॉडर्न अभियांत्रीकी महाविद्यालय)
* उत्तेजनार्थ विभागुन - इशान भालेराव - (सीओईपी)
सौमित्र गपचूप( बीएम), जयेश नेवगी(सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरींग), भूषण पाटिल(आयएलएस), नीना कुलकर्णी(एआयएसएसएमएस)
* स्त्री गट *
* प्रथम - सिद्धी गुप्ते(कमिन्स)
* व्दितीय विभागुन - स्नेहा देशमुख (सिहंगड अभियांत्रिकी)
मधुरा जगादे(फर्गुसन)
* उत्तेजनार्थ विभागुन - अपूर्वा भगत (बीएनआर्च), रश्मी चौगुले(शहू अभियांत्रिकी), गौतमी देशपांडे( व्ही आय आय टी)
* गायन पुरूष गट -
* प्रथम - जयदिप वैद्य (फर्गुसन महा.)
* शास्त्रीय स्त्री गट -
* उत्तेजनार्थ विभागुन - दिव्या चाफडकर (कावेरी कॅलेज)
पूजा तत्ववादी(व्ही आय टी)
* सुगम गायन पुरूष गट -
* प्रथम - निखील मोडगी (व्ही आय आय टी)
* व्दितीय - गौरव बुरसे(एमएमसीओइ)
* उत्तेजनार्थ - पराग चितळे(सिहंगड अभियांत्रिकी)
* सुगम गायन स्त्री गट -
* प्रथम - सई टेंबेकर ( एमआयटीएसओएम)
* व्दितीय विभागुन - रमा कुलकर्णी (सप), श्रृती विश्वकर्मा(फर्ग्युसन)
* उत्तेजनार्थ विभागुन - कृपा जॉर्ज(शाहू अभियांत्रिकी)
* पाश्चात्य गायन पुरूष गट -
* प्रथम - केदार कुलकर्णी (काशीबाई नवले महा.)
* उत्तेजनार्थ - सुहीत अभ्यंकर (ज्ञानगंगा महा.)
* पाश्चात्य गायन स्त्री गट -
प्रथम - ऋचा गोंद्रे (सिंहगड अभियांत्रिकी)
व्दितीय - सई शिर्सीकर(कमिन्स)
* लोकसंगीत गायन -
* पोवाडा - प्रथम - केतन पवार (बीएम)
व्दितीय - समीर परांजपे (पीव्हीजी)
* वादन - (तबला) -
* प्रथम - अपुर्व द्रविड(सप)
* द्वितीय - जयदिप वैद्य(फर्ग्युसन)
* उत्तेजनार्थ - प्रणव गुरव (कावेरी महा.)
* ड्रम्स - प्रथम - आशिष कुलकर्णी (एमआयटी एसओएम)
* सिंथेसायझर - प्रथम - रोशन तुलसानी (सिहंगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरींग)
* व्हायोलिन - प्रथम - गणेश शंकर( व्हीआयटी)
* गिटार - प्रथम - इजाज शेख(सिहंगड अभियांत्रिकी)
* सतार - प्रथम - जयदीप वैद्य (फर्ग्युसन)
* संगीत दिग्दर्शन - प्रथम - जयदीप वैद्य(फर्ग्युसन)
व्दितीय - गौरव बुरसे(एमएमसीओई)
* वाद्यवृंद - प्रथम - फर्ग्युसन महा.
व्दितीय विभागुन - व्ही आय टी आणि व्ही आय आय टी
उत्तेजनार्थ विभागुन - एमआयटी एसओएम, सिहंगड अभियांत्रिकी,ज्ञानगंगा महा.
* नृत्य -
शास्त्रीय - कथ्थक व्दितीय - मानसी गुळवणी(काशीबाई नवले)
शास्त्रीय भरतनाट्यम समूह प्रथम - फर्ग्युसन महा.(रमा कुकनूर, यशोदा पाटणकर, अबोली नरोने, मधुरा जुगादे, पर्ण पेठे, गौरी कौलगुड)
* युगल नृत्य - प्रथम - इशानी इनामदार, जान्हवी जोशी एमआयटी डिझाईन्स
व्दितीय - ऋजुता वैद्य, गौरी हुद्दार (शाहू अभियांत्रिकी)
* पाश्चात्य नृत्य - प्रथम - उदयसिंग घोरपडे(सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरींग)
व्दितीय - चेतन मोहतुरे(ज्ञानगंगा)
* पाश्चात्य नृत्य युगल - प्रथम - स्वप्नील चिंचोलीकर, साकेत मांडके(एमएमसीओई)
* व्दितीय - सर्वेश मुरारका, मानसी गवंडे(काशीबाई नवले)
* पाश्चात्य नृत्य समूह प्रथम -( व्ही आय टी)
* कोरिओग्राफी - प्रथम - (फर्ग्युसन महाविद्यालय)
* व्दितीय - अक्षय भांबुरे (व्हीआयटी), गणेश बारबोले(सिहंगड अभियांत्रिकी)
* उत्तेजनार्थ विभागुन - श्रृती सबनीस(एमआयटी एसओएम)
अंकिता शिंगवी,रूक्मी पटेल(एमआयटी सीओई)
* इतर कला प्रकार *
* चित्रकला - प्रथम - रश्मी बत्तासे(एमआयटी डिझाईन्स)
* व्दितीय विभागुन - आभा वत्तुरकर(बीएम), तेजस्वीनी कुलकर्णी(बीजे)
* उत्तेजनार्थ विभागुन - दिव्या ढालपे(बीएनआर्च), अमृता कुलकर्णी(एमआयटी एसओएम), वैभव पाटील(शाहू अभियांत्रिकी), उमेश वाघ(सीओईपी).
* शिल्पकला - प्रथम - राज दिवेकर(व्हीआयटी)
* व्दितीय विभागुन - अजिंक्य बर्वे(एमआयटी डिझाइन्स), शिल्पा आहेर(कमिन्स)
* उत्तेजनार्थ - उज्वल चौधरी (सीओईपी)
* रोपमल्लखांब - प्रथम - सई शाळीग्राम(सप)
* सॅडो बॉटल - केतकी कोल्हेकर(व्हीआयटी)
* सॅंड अॅनिमेशन - अॅड स्ट्रींग आर्ट - प्रथम - पुनम चव्हाण(सीओईपी)
* सॅंड अॅनिमेशन - व्दितीय - पीआयसीटी
* टेप आर्ट - प्रथम - आकांक्षा राजहंस(एमआयटी डिझाईन्स)
* रिंग डान्स - प्राची गरूड (बीएनआर्च)
* शॅडो प्ले - प्रथम - नेहा सरदेसाई, उमा आळवेकर(कमिन्स)
व्दितीय - पीआयसीटी आणि व्ही आय आय टी
* पपेट शो - फर्ग्युसन
* तालवादन - विशेष प्रकार (व्ही आय आय टी)
* विशेष संगीत नैपुण्य - जयदीप वैद्य ( फर्ग्युसन)
* विविध गुणदर्शन - विशेष नैपुण्य - पराग चितळे (सिहंगड अभियांत्रिकी)
* संयोजकांच्या वतीने उत्तम नियोजनासाठीचे विशेष पारितोषिक - व्ही आय आय टी. पुणे
आपला आगमन क्रमांक आहे
फिरोदिया विशेष ब्लॉग्स
आजचा वाढदिवस







