अमृता सुभाष
Images:
खरं तर ‘फिरोदिया’त काम करणं मला खूप आवडलं होतं. त्यावेळी मी अभिनयही केला आणि डान्सही केला. फक्त इच्छा राहिली ती गाणं गायची. तेव्हा मी गाणं गाऊ शकले नाही. पण त्यावेळी मी भरतनाट्यम केलं होतं ते मला जास्त भावलं. खरंच खूप वेगळ्याप्रकारची ही स्पर्धा आहे. खूप मज्जा केलेली आम्ही तेव्हा....! यात सहभाग घेणा-या सर्व कलाकारांना ऑल द बेस्ट...!
- प्रतिसाद देण्यासाठी लॉगिन करा अथवा नवे सदस्य बना
आपला आगमन क्रमांक आहे
फिरोदिया विशेष ब्लॉग्स
आजचा वाढदिवस







