या संकेतस्थळाची निरोपवही
या संकेतस्थळाबद्दल आपली मते / अभिप्राय अथवा संकेतस्थळाच्या प्रशासकांसाठी काही निरोप द्यावयाचा असेल तर तो येथे द्यावा
मराठी माणसाचं मराठी मनोरंजन इंग्लिश लिह्ल्यावर मराठी अक्षरे लिहायला फार मजा येईल
सर
मला काही एकांकिकेची स्क्रिप्ट मिळेल काय जर त्या मिळाल्या तर खूप मस्त होईल f
जितेंद्र जोशी चा फान club नाही का???
असेल तर please सांगा .i am waiting
आम्ही दोन नोव्हेंबर रोजी लिहिलेल्या पत्राला उत्तर द्यावयास व्यवस्थापनास अद्यापही वेळ झालेला दिसत नाही इतके ते आपल्याच काही कार्यक्रमात (!) मश्गुल आहे असे दिसते. किंवा व्यवस्थापनाकडे आमच्या प्रश्नाचे उत्तर नसावे असेही वाटते..!
असो,
आपला,
तात्या.
मला न माजिया प्रियाला मधले सर्व जन आवडतात खास करून अभी आणि हा कार्यक्रम हि खूप आवडतो तसेच मला जानकी हि खूप आवडते तिलाही सी ए करायची इच्छा आहेना मलाही करायचे aahe
मी झी मराठी चे मनापासून अभिनंदन करतो कि त्यांनी फु बै फु सारखा दुखावलेल्या मनाला आनंद देणारा कार्यक्रम सुरु केला त्यांचे मनापासून शतश आभारी आहे कळावे आपला मनोहर
सभासदत्व दिल्याबद्दल धन्यवाद. लॉग इन केल्यावर मला माझे नाव मराठीत पाहायला आवडेल. हे आता करता येईल का? येत असेल तर कसे?
---शरद कोर्डे
या उपक्रमाबद्दल धन्यवाद आणि अभिनंदन...
अति उत्कृष्ट कल्पना..
http://wherethewordsenjoyhefreedom.blogspot.com/
नाते संबंध वाढविण्यासाठी प्रोफिले मध्ये काय व कसा बदल करावा तसेच मराठी फोंड साठी काय करावे ते कळवावे.
अरुण नाईक
काल लिहिलेल्या अभिप्रायाबद्दल माफी असावी
पण आज मात्र गुरु ठाकूर चे video पाहायला मिळाले
पूर्ण ई Diwali ank khup khup aawadala
pharach navin concept ani khupach chaan
dhanyavaad
दूरदर्शन वर sTaar माझा वर audio video दिवाळी अंक म्हणून खूप उत्सुकतेने उघडला
मला अपेक्षा होती गुरु ठाकूर ची गीते लिहिण्याचे online विदेओ मिळणार पण कसचे काय येथे तो विदेओ च नाही
at least खरे आहे तेच TV वर दाखवा ना please
एका नव्या संकल्पनेबद्दल हार्दिक अभिनंदन..संपादकीय मंडळाने खूपच मेहेनत घेतलेली दिसते .. मनापासून शुभेच्छा.. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी !
मी IBN लोकमत बघितले के दीपावली अंक Video मध्ये प्रसिद्ध होणार आहे पण या वेब वर आल्यावर कळले कि हि काही नाही . मराठी माणू शेवटी आसःच राहणार .त्याला कोणती हिवस्तू सहजासहजी ,मिळणार नाही तेच खरे.
राम राम,
मोठ्या आशेने फॅन-क्लबचे पान उघडले. पाहतो तर नानाविध कंटाळवाण्या मालिकांमधून तेच तेच दिसणारे चेहेरेच अधिक आढळले..अर्थात, ही मंडळीही गुणी आहेत. नाही असे नाही.
परंतु सदर फ्यॅनक्लबात डॉ लागू, मोहन आगाशे, निळूभाऊ, लतादीदी, आशाताई, पं हृदयनाथ मंगेशकर, बाबूजी, पुलं, शिरुभाऊ पेंडसे, नाना पाटेकर, सदाशिव अमरापुरकर, स्व राजाभाऊ परांजपे, गदिमा, स्व स्मिता पाटील इत्यादी अनेकानेक दिग्गज नावे दिसली नाहीत..!
ही मंडळी मराठी मनोरंजन क्षेत्रात मोडत नाहीत का?..!
उत्तराच्या अपेक्षेत,
आपला नम्र,
-- तात्या अभ्यंकर.
पुरुषोत्तम करंडकाचा online जल्लोष मध्ये डी.इ.एस. homoeopathic ने सदर केलेल्या एकांकिकेचा review वाचला. अतिशय मुद्देसूद आणि उत्तम review बद्दल धन्यवाद.
त्यात काही दुरुस्ती करण्याबद्दल विनंती करीत आहे.
रमाची भूमिका केलेली आणि दिग्दर्शिका हिचे नाव पुरिया जेस्ते असे आहे.
तसेच college चे नाव पण डी.इ.एस. homoeopathic नसून डी.एस. homoeopathic & medical college आहे.
कृपा करून राणी गुणाजी ह्यांच्या विषयीची
माहिती पुरवण्याचा प्रयत्न करावा . नुकातेच्ग फेसबुक वर राणी गुणाजी ह्यांचे फान क्लब उघडले आहे, त्या साठी काही माहिती हवी होती. जर आपल्या कडून मिळाली तर उत्तमच होईल.धन्यवाद !
http://www.facebook.com/group.php?gid=112439975473815&ref=search
आलटून पालटून स्पेशल

आपला आगमन क्रमांक आहे
रंगकर्मींची होळी
मराठी मनोरंजन विशेष
-
हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये हिट असणारा सिक्वेलचा फॉर्म्युला आता मराठीतही येऊ घातलाय. ३ फेब्रुवारीला...
-
`अंबोजोगाई चित्र' निर्मित'श्री संत कृपा प्रा.लि.आणि'पूजा फ्लिम्स प्रॉडक्शन'प्रस्तुत 'ब्लफमास्टर'य...
-
सुरूवातीपासूनच सकस आणि दर्जेदार भूमिका करणारी करणारी अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित ओळखली जाते....
-
मराठी आणि हिंदी चित्रपट,मालिका,जाहिराती,सूत्रसंचालन अशा विविधांगी भूमिका साकारणारी गुणी अभिनेत्री...
-
झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'फू बाई फू'चा चौथा सिझन लवकरच सुरू होणार आहे. आता या नव्या...
-
न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित 'उंच माझा झोका गं'ही नवीन मरा...
-
महाराष्ट्राचे लाडके लेखक, संगीतकार आणि अभिनेते आपले पु.ल.देशपांडे यांच्या समग्र साहित्याच्य...
आजचा वाढदिवस

Type in Marathi (Press Ctrl+g to toggle between English and मराठी)

















 copy.slideshow.jpg)


























.slideshow.jpg)
























 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)




































 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)









































 copy.slideshow.jpg)






































