'ढोलकीच्या तालावर'शोमध्ये रिमिक्स लावण्या
ई टीव्हीवर नुकताच सुरू झालेला 'ढोलकीच्या तालावर'हा डान्स रिअॅलिटी शो अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. पहिल्या दोन आठवडयात झालेल्या पारंपारिक आणि बैठकीच्या लावण्यांनी रसिकांचं मनोरंजन केल्यानंतर आता 'रिमिक्स लावण्या'घेऊन सगळया नायिका 'महाराष्ट्राची लावणीसम्राज्ञी'होण्यासाठी जय्यत तयारी करत आहेत. आजच्या काळातील प्रेक्षकांची आवड-निवड लक्षात घेऊन नृत्यांगणा २८ आणि २९ डिसेंबरला रात्री ९.३० वाजता 'रिमिक्स लावण्या'सादर करणार आहेत. लावणी हा कलाप्रकार पारंपारिक असला तरी आजही तो तितकाच ताजा आहे. याचाच विचार करून ई टीव्हीने 'ढोलकीच्या तालावर'हा डान्स शो सुरू केला आहे. या 'रिमिक्स लावण्या'मध्ये 'इश्काची मी ढोलकी,'पाडाला पिकलाय आंबा','नाचू किती नाचू किती कंबर लचकली','चाळ माझ्या पायात'अशा गाण्यांच्या रिमिक्स लावण्यांवर नृत्यांगणा थिरकणार आहेत. संतोष कोल्हे यांनी या शोचं दिग्दर्शन आणि निर्मिती केली असून यापूर्वी त्यांनी अनेक हिंदी डेलीसोपचं दिग्दर्शन केलं आहे. लॉजिकल थि़ंकर्स आणि आर.डी.पी या बॅनरनी या शोची निर्मिती केली असून दर बुधवार आणि गुरूवारी रात्री ९.३० वाजता 'ढोलकीच्या तालावर'हा शो ई टीव्हीवरून प्रसारित होतो.
- प्रतिसाद देण्यासाठी लॉगिन करा अथवा नवे सदस्य बना
आलटून पालटून स्पेशल

आपला आगमन क्रमांक आहे
रंगकर्मींची होळी
मराठी मनोरंजन विशेष
-
हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये हिट असणारा सिक्वेलचा फॉर्म्युला आता मराठीतही येऊ घातलाय. ३ फेब्रुवारीला...
-
`अंबोजोगाई चित्र' निर्मित'श्री संत कृपा प्रा.लि.आणि'पूजा फ्लिम्स प्रॉडक्शन'प्रस्तुत 'ब्लफमास्टर'य...
-
सुरूवातीपासूनच सकस आणि दर्जेदार भूमिका करणारी करणारी अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित ओळखली जाते....
-
मराठी आणि हिंदी चित्रपट,मालिका,जाहिराती,सूत्रसंचालन अशा विविधांगी भूमिका साकारणारी गुणी अभिनेत्री...
-
झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'फू बाई फू'चा चौथा सिझन लवकरच सुरू होणार आहे. आता या नव्या...
-
न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित 'उंच माझा झोका गं'ही नवीन मरा...
-
महाराष्ट्राचे लाडके लेखक, संगीतकार आणि अभिनेते आपले पु.ल.देशपांडे यांच्या समग्र साहित्याच्य...
आजचा वाढदिवस










 copy.slideshow.jpg)


























.slideshow.jpg)
























 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)




































 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)









































 copy.slideshow.jpg)






































