तेजस्विनीची नवी इमेज
सुरूवातीपासूनच सकस आणि दर्जेदार भूमिका करणारी करणारी अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित ओळखली जाते. 'रानभूल'आणि'गैर'या चित्रपटातील ग्लॅमरस भूमिकेनंतर 'ब्लफमास्टर'या चित्रपटात तेजस्विनी पुन्हा एकदा मॉड लूकमध्ये दिसणार आहे. 'अंबोजोगाई चित्र निर्मित' ब्लफमास्टर चित्रपटात तेजस्विनी पंडित आणि अंकुश चौधरी ही पेअर दिसणार आहे. सानिकाला पाहताच तिच्या प्रेमात पडलेला निकी (अंकुश चौधरी)तिच्यासाठी किती उचापती करतो याचीही मजेदार गोष्ट. दोघांच्या प्रेमाची गाडी रूळावर येण्यासाठी निकीला कुठले फंडे वापरायला लागतात हे चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 'श्री संत कृपा प्रा.लि'आणि 'पूजा फिल्म्स प्रॉडक्शन प्रस्तुत'चित्रपटाची निर्मिती वैभव बढे, राजेश उत्तमचंदानी, नयना रानडे यांनी केली असून दिग्दर्शन किशोर साव यांनी केले आहे. या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी तिहेरी भूमिकांमध्ये दिसणार आहे. 'ब्लफमास्टर'या चित्रपटाच्या रूपातून तेजस्विनी प्रथमच विनोदी भूमिका साकारत आहे. तिच्या चाहत्यांसाठी ही पर्वणीच असणार आहे. हा चित्रपट १७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.
- प्रतिसाद देण्यासाठी लॉगिन करा अथवा नवे सदस्य बना
आलटून पालटून स्पेशल

आपला आगमन क्रमांक आहे
रंगकर्मींची होळी
मराठी मनोरंजन विशेष
-
हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये हिट असणारा सिक्वेलचा फॉर्म्युला आता मराठीतही येऊ घातलाय. ३ फेब्रुवारीला...
-
`अंबोजोगाई चित्र' निर्मित'श्री संत कृपा प्रा.लि.आणि'पूजा फ्लिम्स प्रॉडक्शन'प्रस्तुत 'ब्लफमास्टर'य...
-
सुरूवातीपासूनच सकस आणि दर्जेदार भूमिका करणारी करणारी अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित ओळखली जाते....
-
मराठी आणि हिंदी चित्रपट,मालिका,जाहिराती,सूत्रसंचालन अशा विविधांगी भूमिका साकारणारी गुणी अभिनेत्री...
-
झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'फू बाई फू'चा चौथा सिझन लवकरच सुरू होणार आहे. आता या नव्या...
-
न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित 'उंच माझा झोका गं'ही नवीन मरा...
-
महाराष्ट्राचे लाडके लेखक, संगीतकार आणि अभिनेते आपले पु.ल.देशपांडे यांच्या समग्र साहित्याच्य...
आजचा वाढदिवस











 copy.slideshow.jpg)


























.slideshow.jpg)
























 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)




































 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)









































 copy.slideshow.jpg)






































