दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी!
मराठी आणि हिंदी चित्रपट,मालिका,जाहिराती,सूत्रसंचालन अशा विविधांगी भूमिका साकारणारी गुणी अभिनेत्री म्ह्णजे मृणाल कुलकर्णी. आजवरच्या तिच्या उत्तम भूमिकांमुळे अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. अभिनयाबरोबरच मृणाल आपल्याला दिग्दर्शिकेच्या रूपात पाहायला मिळणार आहे.'प्रेम म्हणजे प्रेम असतं'या चित्रपटाचं दिग्दर्शन मृणाल करणार असून अभिनय आणि कथेच्या लेखनाची जबाबदारीही यानिमित्ताने मृणाल सांभाळणार आहे. आधुनिक काळात बदलत चाललेल्या विवाहसंस्थेवर भाष्य करणारी ही कथा असून ती मृणालनीच लिहिली आहे. या चित्रपटाच्या कलाकार निवडीची प्रक्रिया सध्या सुरू असून लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार आहे. अभिनेत्री म्हणून यशस्वी झाल्यानंतर मृणालच्या दिग्दर्शनाबद्दल लोकांच्या मनात चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच उत्सुकता निर्माण झाली आहे.
- प्रतिसाद देण्यासाठी लॉगिन करा अथवा नवे सदस्य बना
आलटून पालटून स्पेशल

आपला आगमन क्रमांक आहे
रंगकर्मींची होळी
मराठी मनोरंजन विशेष
-
हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये हिट असणारा सिक्वेलचा फॉर्म्युला आता मराठीतही येऊ घातलाय. ३ फेब्रुवारीला...
-
`अंबोजोगाई चित्र' निर्मित'श्री संत कृपा प्रा.लि.आणि'पूजा फ्लिम्स प्रॉडक्शन'प्रस्तुत 'ब्लफमास्टर'य...
-
सुरूवातीपासूनच सकस आणि दर्जेदार भूमिका करणारी करणारी अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित ओळखली जाते....
-
मराठी आणि हिंदी चित्रपट,मालिका,जाहिराती,सूत्रसंचालन अशा विविधांगी भूमिका साकारणारी गुणी अभिनेत्री...
-
झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'फू बाई फू'चा चौथा सिझन लवकरच सुरू होणार आहे. आता या नव्या...
-
न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित 'उंच माझा झोका गं'ही नवीन मरा...
-
महाराष्ट्राचे लाडके लेखक, संगीतकार आणि अभिनेते आपले पु.ल.देशपांडे यांच्या समग्र साहित्याच्य...
आजचा वाढदिवस










 copy.slideshow.jpg)


























.slideshow.jpg)
























 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)




































 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)









































 copy.slideshow.jpg)






































