'पुन्हा भरली येडयांची जत्रा'
हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये हिट असणारा सिक्वेलचा फॉर्म्युला आता मराठीतही येऊ घातलाय. ३ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेला'ऑरेंजन एन्टरटेनमेंट'ची निर्मिती संस्थेच्या 'येडयांची जत्रा'या चित्रपटाने प्रबोधनासोबत मनोरंजनाची सांगड घालून विनोदाचा उत्तम डोस दिला आहे. ग्रामीण महाराष्ट्रातल्या चित्रपटगृहात चित्रपटाने तुफान यश मिळवल्यामुळे निर्माते विश्वजीत गायकवाड यांनी चित्रपटाचा सिक्वेल काढण्याची घोषणा केली आहे. 'पुन्हा भरली येडयांची जत्रा'हे या चित्रपटाचं नाव असणार आहे. 'येडयांची जत्रा'चित्रपटाचे दिग्दर्शक मिलिंद कवडे 'पुन्हा भरली येडयांची जत्रा'चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.
'येडयांची जत्रा'चित्रपटात भरत जाधव, स्नेहा कुलकर्णी, मोहन जोशी, विनय आपटे, संदीप पाठक, पंढरीनाथ कांबळी, निशा परूळेकर, आरती सोळंकी, विशाखा सुभेदार, आनंदा कारेकर, जयराज नायर, गणेश मयेकर, सतीश तारे, किशोर नांदलस्कर, जयंत सावरकर, मनोज टाकणे, वासु भागवत या कलाकारांनी आपल्या अभिनयाने आणि विनोदाने हा चित्रपट अधिकाधिक रंजक करण्याचा प्रयत्न केला आहे.
- प्रतिसाद देण्यासाठी लॉगिन करा अथवा नवे सदस्य बना
आलटून पालटून स्पेशल

आपला आगमन क्रमांक आहे
रंगकर्मींची होळी
मराठी मनोरंजन विशेष
-
हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये हिट असणारा सिक्वेलचा फॉर्म्युला आता मराठीतही येऊ घातलाय. ३ फेब्रुवारीला...
-
`अंबोजोगाई चित्र' निर्मित'श्री संत कृपा प्रा.लि.आणि'पूजा फ्लिम्स प्रॉडक्शन'प्रस्तुत 'ब्लफमास्टर'य...
-
सुरूवातीपासूनच सकस आणि दर्जेदार भूमिका करणारी करणारी अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित ओळखली जाते....
-
मराठी आणि हिंदी चित्रपट,मालिका,जाहिराती,सूत्रसंचालन अशा विविधांगी भूमिका साकारणारी गुणी अभिनेत्री...
-
झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'फू बाई फू'चा चौथा सिझन लवकरच सुरू होणार आहे. आता या नव्या...
-
न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित 'उंच माझा झोका गं'ही नवीन मरा...
-
महाराष्ट्राचे लाडके लेखक, संगीतकार आणि अभिनेते आपले पु.ल.देशपांडे यांच्या समग्र साहित्याच्य...
आजचा वाढदिवस










 copy.slideshow.jpg)


























.slideshow.jpg)
























 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)




































 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)









































 copy.slideshow.jpg)






































