विभावरी
व्यक्तिगत माहिती
- रहाण्याचे ठिकाण
- पुणे
- स्वतःविषयी माहिती
'नटरंग' आणि 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' या दोन चित्रपटांद्वारा सर्व थरातील प्रेक्षकांना विभावरी देशपांडे ही गुणी अभिनेत्री परिचीत झाली आहे. पण नाट्यवर्तुळातील लोकांना ती नवीन नाही. गेल्या पंधरा वर्षापासून ती रंगभूमीवर काम करते आहे.केवळ अभिनेत्रीच नाही तर ती एक उत्तम लेखिकाही आहे.लेखिका,दिग्दर्शिका आणि अभिनेत्री म्हणून ग्रीप्स थेटरशी ती निगडीत आहे. आतापर्यंत तिने चार ग्रीप्स नाटकं लिहिली व दिग्दर्शित केली आहेत. संगीत हे तिचं पहिलं प्रेम.हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात तिने शास्त्रशुध्द प्रशिक्षण घेतले आहे.
संदीप खरेंच्या 'कधीतरी वेड्यागत' या कविता सादरीकरणाच्या कार्यक्रमात तिने सहभाग घेतला होता.
विभावरीचे मराठी चित्रपट
1] श्वास
2]सातच्या आत घरात
3] थांग
4] नटरंग
5] हरिश्चंद्राची फॅक्टरी
हिंदी चित्रपट
1] मुंबई मेरी जान
वाचायला, फिरायला आणि लिहायला विभावरीला खूप आवडतं.
मागोवा
- सदस्यत्व कालावधी
- 2 years 7 आठवडे
- ब्लॉग
- अलिकडील ब्लॉग नोंदी वाचा
आलटून पालटून स्पेशल

आपला आगमन क्रमांक आहे
रंगकर्मींची होळी
मराठी मनोरंजन विशेष
-
हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये हिट असणारा सिक्वेलचा फॉर्म्युला आता मराठीतही येऊ घातलाय. ३ फेब्रुवारीला...
-
`अंबोजोगाई चित्र' निर्मित'श्री संत कृपा प्रा.लि.आणि'पूजा फ्लिम्स प्रॉडक्शन'प्रस्तुत 'ब्लफमास्टर'य...
-
सुरूवातीपासूनच सकस आणि दर्जेदार भूमिका करणारी करणारी अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित ओळखली जाते....
-
मराठी आणि हिंदी चित्रपट,मालिका,जाहिराती,सूत्रसंचालन अशा विविधांगी भूमिका साकारणारी गुणी अभिनेत्री...
-
झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'फू बाई फू'चा चौथा सिझन लवकरच सुरू होणार आहे. आता या नव्या...
-
न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित 'उंच माझा झोका गं'ही नवीन मरा...
-
महाराष्ट्राचे लाडके लेखक, संगीतकार आणि अभिनेते आपले पु.ल.देशपांडे यांच्या समग्र साहित्याच्य...
आजचा वाढदिवस











 copy.slideshow.jpg)


























.slideshow.jpg)
























 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)




































 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)









































 copy.slideshow.jpg)






































