अमृता सुभाष

अमृता सुभाष's picture

व्यक्तिगत माहिती

रहाण्याचे ठिकाण
पुणे
स्वतःविषयी माहिती

* पूर्ण नाव- अमृता सुभाष
* जन्मगाव- पुणे
* भावंड- जयसिंह
* पतीचे नाव—संदेश कुलकर्णी
* पहिला परफॉर्मन्स- श्री तशी सौ नाटक
* आवडता हॉलिडे स्पॉट- नायगारा, माथेरान
* आवडता परफ्युम- व्हॅनिला
* आवडती कार - अकॉर्ड, अल्टो जिच्यासारखी सदगुणी कार दुसरी नाही.
* आवडतं शहर - टोकियो कारण ते अत्यंत नियोजनबद्ध शहर आहे. आणि फिरण्यासाठी सांगायचं झाल्यास मुंबईचा समुद्रकिनारा आणि पुणे युनिव्हर्सिटीचा परिसर.
* आवडती डिश- साबूदाणा खिचडी, पुण्याची कल्पना भेळ, आईच्या हातचं चिकन आणि सासूबाईंनी बनवलेली आमटी.

*पर्सनल माहिती *
* आवडता अडव्हेंचर स्पोर्ट- पॅरासेलिंग, डिस्नेलॅंडमधल्या सगळ्या राई़ड्स आणि किल्ले चढणे.
* निकनेम- अमृत...
* कलाकार नसती तर- गायिका किंवा दिग्दर्शिका किंवा सायकॉलॉजीची शिक्षिका.
*आवडता ऋतू- हिवाळा
*आवडती ऑन-स्क्रीन जोडी- रेखा- अमिताभ
* आवडतं आईस्क्रीम- व्हॅनिला
* एखादी अपूर्ण इच्छा- खूप आहेत. स्मिता पाटीलबरोबर काम करायचं होतं.
* ए रोल यू विल डाय फॉर- माय फेअर लेडीमधला इलायजा डू लिटलचा रोल, अभिमानमधला जया बच्चन यांचा रोल आणि चालबाजमधला श्रीदेवीचा रोल.
*थ्री थिंग्ज वी डोन्ट नो अबाऊट- मला वाटतं असं काहीच नाहीये आणि जे काही असेल ते खूप पर्सनल आहे.
* आवडता कट्टा- पुण्यातल्या एस. पी. कॉलेजमागचा एसएसवायवायचा कट्टा, पुण्यातलंच वाडेश्वर हॉटेल, बांद्रा (ई) मधलं हॉटेल गोमंतक...

मागोवा

सदस्यत्व कालावधी
2 years 12 आठवडे
ब्लॉग
अलिकडील ब्लॉग नोंदी वाचा