प्रिया बापट
व्यक्तिगत माहिती
- रहाण्याचे ठिकाण
- मुंबई
- स्वतःविषयी माहिती
1) पूर्ण नाव- प्रिया शरद बापट
2) जन्मगाव- मुंबई
3) भावंड- एक मोठी बहीण
4) पहिला परफॉर्मन्स- डॉ. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील आधारित चित्रपटात छोट्या रमाचा रोल
5) आवडता हॉलिडे स्पॉट- कर्नाटक त्यातही विशेषत: दांडेली...आणि स्वित्झर्लंडला जायची खूप इच्छा आहे.
6) आवडता परफ्युम- डेव्हिड ऑफ कूल वॉटर
7) आवडती कार- होंडा अकॉर्ड
8) आवडतं शहर- मुंबई
9) आवडती डिश- कोणतीही व्हेज डिशपर्सनल माहिती
1) आवडता अडव्हेंचर स्पोर्ट- रिव्हर राफ्टिंग
2) निकनेम- मला निकनेमच नाहीये
3) कलाकार नसता तर- अडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये असते.
4) आवडता ऋतू- पावसाळा
5) आवडती ऑन-स्क्रीन जोडी- माधुरी दिक्षित- आमिर खान
6) आवडतं आईस्क्रीम- कॉफी वॉलनट
7) एखादी अपूर्ण इच्छा- एखादी सांगणं अशक्य आहे.
8) ए रोल यू विल डाय फॉर- माझ्या मनात असा कोणताच रोल नाहीये जो केल्यावर मला जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटेल...किंबहुना मी प्रत्येक रोल टू डाय फॉर वाटेल असाच साकारते.
9) थ्री थिंग्ज वी डोन्ट नो अबाऊटः
1) मी लहानपणी हार्मोनियम वाजवायचे.
2) खूप वर्षांपर्यंत म्हणजे वयाच्या अगदी बारा- तेराव्या वर्षापर्यंत मला दाराची लॅच उघडता यायची नाही...एकदा पुण्यात काकांकडे असताना तर मी घराची लॅच उघडताना चक्क डबल लॉक करुन ठेवली...मग मला शिडी वगैरे लावून बाहेर काढावं लागलं हे वेगळं सांगायला नको.
10) आवडता कट्टा- शिवाजी पार्क
मागोवा
- सदस्यत्व कालावधी
- 2 years 12 आठवडे
- ब्लॉग
- अलिकडील ब्लॉग नोंदी वाचा
आलटून पालटून स्पेशल

आपला आगमन क्रमांक आहे
रंगकर्मींची होळी
मराठी मनोरंजन विशेष
-
हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये हिट असणारा सिक्वेलचा फॉर्म्युला आता मराठीतही येऊ घातलाय. ३ फेब्रुवारीला...
-
`अंबोजोगाई चित्र' निर्मित'श्री संत कृपा प्रा.लि.आणि'पूजा फ्लिम्स प्रॉडक्शन'प्रस्तुत 'ब्लफमास्टर'य...
-
सुरूवातीपासूनच सकस आणि दर्जेदार भूमिका करणारी करणारी अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित ओळखली जाते....
-
मराठी आणि हिंदी चित्रपट,मालिका,जाहिराती,सूत्रसंचालन अशा विविधांगी भूमिका साकारणारी गुणी अभिनेत्री...
-
झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'फू बाई फू'चा चौथा सिझन लवकरच सुरू होणार आहे. आता या नव्या...
-
न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित 'उंच माझा झोका गं'ही नवीन मरा...
-
महाराष्ट्राचे लाडके लेखक, संगीतकार आणि अभिनेते आपले पु.ल.देशपांडे यांच्या समग्र साहित्याच्य...
आजचा वाढदिवस











 copy.slideshow.jpg)


























.slideshow.jpg)
























 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)




































 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)









































 copy.slideshow.jpg)






































