मृण्मयी देशपांडे
व्यक्तिगत माहिती
- रहाण्याचे ठिकाण
- पुणे
- स्वतःविषयी माहिती
प्रोफाईल
*पुर्ण नाव- मृण्मयी विवेक देशपांडे
*जन्मगाव- सोलापूर
*भावंड- धाकटी बहिण
*पहिला परफॉर्मन्स- रायगडाला जेव्हा जाग येते नाटकातला येसूबाईचा रोल.
*आवडता हॉलिडे स्पॉट- हिमालय
*आवडता परफ्युम- नायके
*आवडती कार- स्विफ्ट डिझायर
*आवडतं शहर- पुणे
*आवडती डिश- चाटचे सगळे प्रकार* पर्सनल माहिती *
* आवडता अडव्हेंचर स्पोर्ट- रॉक क्लाईम्बिंग, रॅपलिंग
* निकनेम- मनू
*कलाकार नसते तर- डान्सर असते
* आवडता ऋतू- हिवाळा, पावसाळा
*आवडती ऑन-स्क्रीन जोडी- मधुबाला- किशोरकुमार.
आवडतं आईस्क्रीम- मँगो
* एखादी अपूर्ण इच्छा- खूप आहेत, एक सांगणं कठीण.
* ए रोल यू विल डाय फॉर- ते ही भरपूर आहेत.
थ्री थिंग्ज वी डोन्ट नो अबाऊटः
1) मी शाळेत असताना थोडी- फार सतार वाजवायचे.
2) माझं ड्रॉईंग चांगलं आहे.
*आवडता कट्टा- पुण्यातलं वाडेश्वर हॉटेल आणि दुर्गा कॉफी हाऊस.
मागोवा
- सदस्यत्व कालावधी
- 2 years 9 आठवडे
- ब्लॉग
- अलिकडील ब्लॉग नोंदी वाचा
आलटून पालटून स्पेशल

आपला आगमन क्रमांक आहे
रंगकर्मींची होळी
मराठी मनोरंजन विशेष
-
हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये हिट असणारा सिक्वेलचा फॉर्म्युला आता मराठीतही येऊ घातलाय. ३ फेब्रुवारीला...
-
`अंबोजोगाई चित्र' निर्मित'श्री संत कृपा प्रा.लि.आणि'पूजा फ्लिम्स प्रॉडक्शन'प्रस्तुत 'ब्लफमास्टर'य...
-
सुरूवातीपासूनच सकस आणि दर्जेदार भूमिका करणारी करणारी अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित ओळखली जाते....
-
मराठी आणि हिंदी चित्रपट,मालिका,जाहिराती,सूत्रसंचालन अशा विविधांगी भूमिका साकारणारी गुणी अभिनेत्री...
-
झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'फू बाई फू'चा चौथा सिझन लवकरच सुरू होणार आहे. आता या नव्या...
-
न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित 'उंच माझा झोका गं'ही नवीन मरा...
-
महाराष्ट्राचे लाडके लेखक, संगीतकार आणि अभिनेते आपले पु.ल.देशपांडे यांच्या समग्र साहित्याच्य...
आजचा वाढदिवस











 copy.slideshow.jpg)


























.slideshow.jpg)
























 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)




































 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)









































 copy.slideshow.jpg)






































