सुधीर गाडगीळ
व्यक्तिगत माहिती
- रहाण्याचे ठिकाण
- सदाशिव पेठ, पुणे
- स्वतःविषयी माहिती
सुधीर गाडगीळ
* सूत्रसंचालन - निवेदन
* "शब्दांच्या पलिकडे", ‘गजरा", या सह्याद्री गाजलेल्या कार्यक्रमाचे निवेदन तसेच "महाचर्चा" या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन.
* झी मराठीवरील "वसंतराव देशपांडे" नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन.
* "स्मरणयात्रा" या व्हिडीओ पटाचे निवेदन.
* "स्वरमुग्धा" या संस्थेव्दारे चैत्रबन, आठवणीतली गाणी, आनंदघन, मदनमोहन रजनी, याद ना जाए, या सारख्या मराठी हिंदी गाण्यांचा २००० हून अधिक कार्यक्रमांचा सूत्रधार.
* मिष्कीली, रंगसंगत, पाऊसधारा इत्यादी रंगमंचीय कार्यक्रमांचा सूत्रधार.
* लता मंगेशकर, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर, मीना खडीकर, अशा पाचही मंगेशकर भावंडांच्या कला-गायन कार्यक्रमांचं सूत्रसंचालन.* मुलाखती *
* शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरेंपासून उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर, अभिनेत्री माधुरी दिक्षीत ते चित्रकार मकबूल फिदा हुसेन, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले ते व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण अशा विविध क्षेत्रातील २८०० नामवंत व्यक्तिंच्या मुलाखती.
* वलयांकित, मुखवटे चेहरे, आमची पंचविशी या सह्याद्री वाहिनीवरील कार्यक्रमांचा मुलाखतकार.
* इंद्रधनु, चतुरंग, नाट्यगौरव अशा प्रतिथयश संस्थांच्या व्यासपिठावरून एकाच वेळी पन्नासहून अधिक व्यक्तिंच्या मुलाखती.
* प्रभात वाहिनीवरील "थेट-भेट" व ई टिव्ही मराठीवरील ‘मैफल’ ह्या कार्यक्रमाचे मुलाखतकार.* पत्रकारीतेतील कार्य *
१) सकाळ, सामना, केसरी, मटा, लोकसत्ता, लोकमत, तरूणभारत, ऎक्य अशा विविध दैनिकातून आणि साप्ताहिक मनोहर, तेजस्वी, चित्रलेखा, कोकप्रभा अशा नियतकालीकांसाथी स्तंभलेखक, पुरवणी संपादक म्हणून कार्य.
२) ‘दिवेलागण’ या वृद्धांच्या समस्यांवर आधारीत अनुबोधपटाचं लेखन आणि दिग्दर्शन.* ललित लेखन -
१) मुक्काम २) मुद्रा ३) लाईफस्टाइल ४) ताजतवान ५) झगमगती दुनिया.* पुरस्कार *
१) उत्तम सूत्रसंचलाक म्हणून ‘श्रीमंत दगडूशेठ गणपती पुरस्कार’.(१९९६)
२) निवेदन क्षेत्रातील कामगिरीबद्दल ‘हुतात्मा बाबू गेनू पुरस्कार’.
( १९९७)
३) नाट्यदर्पण पुरस्कार (१९९९)
४) ‘दगडूशेठ दत्त कृतज्ञता पुरस्कार’(१९९९)
५) ‘कॉसमॉस पुरस्कार’(२०००)
६) शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते निवेदनासारख्या वेगळ्या करीअरमध्ये २५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल पुण्यात भव्य नागरी सत्कार.(२०००)
७) ‘माध्यम’ रत्न पुरस्कार(२००१)
८) आचार्य आत्रे पुरस्कार(२००२)
९) दूरदर्शन सूत्रसंचालक मटा सन्मान पुरस्कार(लायन एक्सिलन्स अवार्ड)(२००३)
१०) ग दी मा पुरस्कार(२००४)
मागोवा
- सदस्यत्व कालावधी
- 2 years 12 आठवडे
- ब्लॉग
- अलिकडील ब्लॉग नोंदी वाचा
आलटून पालटून स्पेशल

आपला आगमन क्रमांक आहे
रंगकर्मींची होळी
मराठी मनोरंजन विशेष
-
हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये हिट असणारा सिक्वेलचा फॉर्म्युला आता मराठीतही येऊ घातलाय. ३ फेब्रुवारीला...
-
`अंबोजोगाई चित्र' निर्मित'श्री संत कृपा प्रा.लि.आणि'पूजा फ्लिम्स प्रॉडक्शन'प्रस्तुत 'ब्लफमास्टर'य...
-
सुरूवातीपासूनच सकस आणि दर्जेदार भूमिका करणारी करणारी अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित ओळखली जाते....
-
मराठी आणि हिंदी चित्रपट,मालिका,जाहिराती,सूत्रसंचालन अशा विविधांगी भूमिका साकारणारी गुणी अभिनेत्री...
-
झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'फू बाई फू'चा चौथा सिझन लवकरच सुरू होणार आहे. आता या नव्या...
-
न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित 'उंच माझा झोका गं'ही नवीन मरा...
-
महाराष्ट्राचे लाडके लेखक, संगीतकार आणि अभिनेते आपले पु.ल.देशपांडे यांच्या समग्र साहित्याच्य...
आजचा वाढदिवस











 copy.slideshow.jpg)


























.slideshow.jpg)
























 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)




































 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)









































 copy.slideshow.jpg)






































