सोनाली कुलकर्णी

सोनाली कुलकर्णी's picture

व्यक्तिगत माहिती

रहाण्याचे ठिकाण
पुणे
स्वतःविषयी माहिती

*पूर्ण नाव- सोनाली मनोहर कुलकर्णी
*जन्मगाव- पुणे
*भावंड- लहान भाऊ
*पहिला परफॉर्मन्स- वयाच्या पाचव्या वर्षी डान्स परफॉर्मन्स
*आवडता हॉलिडे स्पॉट- माझं पुण्यातलं घर
*आवडती कार- ऑडी
*आवडतं शहर- पॅरीस
*आवडती डिश- सरसो दा साग, मक्के दी रोटी.

पर्सनल माहिती

*आवडता अडव्हेंचर स्पोर्ट- स्वीमिंग पलीकेड काही नाही.

*निकनेम- नाही.

*कलाकार नसता तर- डान्सर असते.

*आवडता ऋतू- हिवाळा

*आवडती ऑन-स्क्रीन जोडी- काजोल- शाहरुख.

*आवडतं आईस्क्रीम- डार्क चॉकलेट

*एखादी अपूर्ण इच्छा- कामाच्या नादात मी कॉलेज लाईफ एन्जॉय नाही करु शकले.

*ए रोल यू विल डाय फॉर- ज्युलिया रॉबर्टसचा एरिन ब्रॉंकोविचमधला रोल आणि श्रीदेवीचा लम्हे मधला रोल.

*थ्री थिंग्ज वी डोन्ट नो अबाऊटः
1) मी खूप म्हणजे खूपच इमोशनल आहे. रडू यायला काही सेकंदसुद्धा खूप होतात.
2) मी इंट्रोव्हर्ट आहे.
3) मी अत्यंत वाईट कूक आहे.

*आवडता कट्टा- फेसबुक

मागोवा

सदस्यत्व कालावधी
2 years 12 आठवडे
ब्लॉग
अलिकडील ब्लॉग नोंदी वाचा